…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील वाकयुद्ध अधिक तीव्र झालं असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राणेंवर खोचक शब्दात टीका केली होती. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसते, अशी टीका जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. दरम्यान, … Read more

…तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडकणार; बच्चू कडूंचा केंद्राला अल्टिमेटम

अमरावती: मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. चार दिवस झाले तरी केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आता केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या … Read more

अखेर मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच ; जाणून घ्या किंमत व फिचर

मुंबई : आता जगभरात 5G चा जमाना आहे. ४ जी नेटवर्क मागे पडले आहे. जगातील अनेक देशात ५ जी सेवा सुरू झाली असून भारतात सुद्धा लवकरच ५जी सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी भारतात ५जी स्मार्टफोन लाँचिंग करायला सुरुवात केली आहे. मोटोरोलाने Moto G 5G हा स्मार्टफोन अखेर भारतात लाँच केला असून हा … Read more

मुख्यमंत्री झाले आले आणि कोरोना आला ; असा त्यांचा पायगुण’ ; नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एक वर्षपूर्ण झालं. त्यानिमित्ताने भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला. हा त्यांचा पायगुण आहे, अशी जळजळीत टीका नारायण राणे यांनी केली. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर … Read more

अरे बापरे…! वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

नागपूर :  नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडल्याचं समजतंय. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारचालकाला चौकात तैनात असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. कारचालक गाडी थांबवत नसल्याचं लक्षात येताच पोलीस हवालदार … Read more

डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या ; काही दिवसांपासून होत्या मानसिक ताणावात

चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात … Read more

आवश्यक कामे करून घ्या : डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या !

मुंबई:  बँकांमधील जर काही महत्त्वाची कामे असतील तर ती आधीच पूर्ण करून घ्या. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरला एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.  बँक कर्मचाऱ्यांना जरी आराम मिळणार असला तरी सामान्य माणसांच्या कामाचा यामुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टी तर नाही ना याची एकदा खात्री करुन मगच जा ! 3 … Read more

चंद्रकात पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्त्युत्तर

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. दरम्यान, या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे. “चांगली गोष्ट आहे. कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली … Read more

‘दुनिया घुम लो, शेवटी पुण्यातच लस मिळणार ; सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका

पुणे : देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू असताना या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (28 नोव्हेंबर 2020) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ‘दुनिया घुम लो’ शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना … Read more

पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना ; अनिल देशमुख

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं असून त्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. “पोलिसांच्या घरांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. तसेच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा … Read more