एसटी कामगार सेनेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात
नाशिक वृत्तसंस्था
नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा…