ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

uddhav thackeray

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :- मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. सामान्य…

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जनतेचे सेवक म्हणून काम करतांना विकास प्रकल्पावरून वाद घालणे योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना गती दिली पाहिजे, विकासाचे दूरगामी परिणाम…

टीम इंडिया अस समजून काम करा ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई : मेट्रो कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडबद्दल भाष्य केले होते. त्यावरून भाजपाचे…

शरद पवारांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि…..शिवसेनेकडून पवारांना वाढदिवसाच्या…

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील…

भाजपचा भ्रमाचा भोपळा आता फुटला ; शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे.  यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान,…

उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विधान परिषदेतील…

मुख्यमंत्री झाले आले आणि कोरोना आला ; असा त्यांचा पायगुण’ ; नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एक वर्षपूर्ण झालं. त्यानिमित्ताने भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि…

चंद्रकात पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्त्युत्तर

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. दरम्यान, या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार…
Don`t copy text!