ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर

मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज दिली. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक…

सोलापुरातील 12 परीक्षा केंद्रावर रविवारी होणार सेटची परीक्षा

सोलापूर, दि. 24 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा रविवार, दि. 26 सप्टेंबर, 2021 रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील 98 हजार 360…

गुरव समाजातील वसतीगृहाचा प्रश्न आपण मार्गी लावू, आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुणवंत…

अक्कलकोट दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील गुरव समाजाचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वसतीगृहाचा प्रश्न आपण मार्गी लावू, असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयात आयोजित गुरव समाजातील दहावी व बारावी…

मराठी साहित्यकृतीतील स्त्री व्यक्तिरेखा वेधक – डॉ क्षमा वळसंगकर.

मराठी साहित्यकृतीत स्त्री व्यक्तिरेखांचे विविध प्रकारचे, विविध रंगाचे व परिपूर्ण चित्रण आले आहे. या साहित्य कृती स्त्रियांनी लिहिलेल्या असो की पुरुषांनी. त्यांनी त्या व्यक्तिरेखांचे प्रभावी दर्शन साहित्यातून घडवले आहे. त्यामुळे त्या…

जॉईन फॉर पीसचे यंदाचे जे.पी. शांतता पुरस्कार जाहीर; रविंद्र मोकाशी, आनंद चंदनशिवे, अमजदअली काझी आणि…

सोलापूर : जॉईन फॉर पीसचे जे.पी. शांतता पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार समाजसेवकांची निवड करण्यात आली आहे. रविंद्र मोकाशी, आनंद चंदनशिवे, अमजदअली काझी आणि इक्बाल शेख यंदाच्या जे.पी. पुरस्काराचे मानकरी असून,…

बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘एमएस्सी’साठी प्रवेश प्रक्रिया सुरू !

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत असून बीए आणि बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना थेट एमएस्सीची पदवी घेता येणार आहे. विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या या…

विद्यापीठाकडून मराठी विषयासाठी बुधवारी पेटची फेर परीक्षा!

सोलापूर, दि.13- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून मराठी विषयाची पीएचडीची फेर प्रवेश परीक्षा बुधवार, 15 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी…

लोकमंगल’च्या शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसं जगावं याचे शिक्षण…

सोलापूर : आजकाल इंटरनेटवर खूप काही वाचायला मिळते. मात्र ते ज्ञान नाही ती केवळ माहिती आहे. विद्यार्थ्यांना  ज्ञान हे शिक्षकांकडूनच मिळते. वर्गात कोणतेही गणित विद्यार्थी सोडवतो मात्र आयुष्याच गणित सोडवण्यात तो अपयशी ठरतो. त्यामुळे शिक्षणासोबत…

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा प्रस्तावित

मुंबई, दि. 9 : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या प्रचलित निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेऊन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीबाबतची कार्यवाही करण्यात येईल. असा खुलासा शालेय…

समाजात जडणघडणीत शिक्षकांची भुमिका महत्वाची : महेश इंगळे, शरणमठ ट्रस्ट व सरपंच विलासआप्पा…

अक्कलकोट, दि.८ : देशाची भावी पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून विद्यार्थ्यां बरोबरच समाजात जडणघडणीत शिक्षकांची योगदान मोलाचे आहे, असे मत वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. बोरगावच्या सरपंच विलासआप्पा प्रतिष्ठान…
Don`t copy text!