ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी परीक्षा न्ययालयाकडून रद्द

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अकरावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील…

बारावीचा निकाल 99.63 टक्के; राज्यातील 46 विद्यार्थ्यांना मिळाले 100 पैकी शंभर टक्के गुण, 6, 542…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आले. बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 2.7…

व्याख्याते सुनील मचाले ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त ; मानपत्र देऊन विद्यालयातर्फे झाला…

आकुर्डी  : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत माध्यमिक  व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे येथील कर्तव्यदक्ष शिक्षक तथा अभ्यासू व्याख्याते सुनिल विश्वनाथ मचाले हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त…

सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) सन २०२१ चा आज निकाल…

मुंबई, दि. २ : शासन निर्णय क्र.परीक्षा ०६२१/प्र.क्र.५६/एमडी-२ दि.०२/०७/२०२१ मध्ये निश्चित केलेली मूल्यमापन कार्यपद्धती तसेच मंडळाच्या दि.०५ जुलै २०२१ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ चा…

शिक्षण महर्षी सि. ना. आलुरे गुरूजी यांचे ९०व्या वर्षी निधन

तुळजापूर : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरूजी यांचे वयाच्या ९०व्या वर्षी आज सोमवारी पहाटे दीर्घ आजारानं निधन झाले. आलुरे गुरुजी यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याचे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे…

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून…

बारावीच्या निकालाची उत्सुकता वाढली; महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या लागण्याची…

मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या सोमवार 02…

घोळसगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे श्री शंभू महादेव विद्यामंदिर येथे दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मनीषा भांजे तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.…

महाराष्ट्र कन्नड टीचर्स ब्लॉग व युट्यूब चॅनेलच्या लोगो अनावरण,शरणप्पा फुलारी यांचा उपक्रम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील विषय शिक्षक शरणप्पा फुलारी यांनी महाराष्ट्रातील कन्नड माध्यमाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना उपगोग होण्यासाठी शैक्षणिक माहितीचे ब्लॉग आणि युट्यूब चॅनेल…

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 28 : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्यप्रणाली मार्फत झालेल्या बैठकीच्या माध्यमातून घेतली. क्षतीग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन…
Don`t copy text!