ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई , दि. 22: जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

पुणे, दि.१६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. १५) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे दीक्षांत भाषण झाले. उच्च…

कोरोना महामारीने विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षातला आनंद हिरावून घेतला !

उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्टीनंतर दरवर्षी शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने 'स्कूल चले हम' म्हणत शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेशोत्सवाने’ बहरून जायचा.नवा गणवेश, नवे दप्तर, नवा जोश अशा जय्यत तयारीनिशी…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 23 जूनपर्यंत अर्ज करा प्रकल्प अधिकारी शुभांगी…

­­सोलापूर  : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिष्यवृत्तीसाठी 23 जून 2021…

राज्यातील शाळा “या” तारखेला सुरू होणार

पुणे : राज्यातील सर्व शाळा १५ जूनला सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा सुरू होण्यासंदर्भात प्रारंभी काढलेल्या परिपत्रकात सोमवारपासून शाळा सुरू होतील, असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु नंतर प्राथमिक शिक्षण विभागाने ३०…

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालकासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल

सोलापूर: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या माजी परीक्षा मंडळ संचालक डॉ. राजाराम कोकरे यांच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी चौकशी…

भंडीशेगावचा प्रशांत ननवरे निबंध स्पर्धेत देशात दुसरा

सोलापूर - पंढरपूर तालुक्यातल्या भंडीशेगावच्या प्रशांत विजय ननवरे या विद्यार्थ्याने केन्द्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत देेशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे त्याचा…

दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार या निकाल बाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कार्यपद्धती जाहीर…

सेवानिवृत्ती निमित्त प्रदीप कुलकर्णी यांचा सत्कार

दुधनी : येथील कै.मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी हे २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त संस्थेचे प्रतिनिधी चंद्रकांत म्हेत्रे यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने शाल…

अखेर बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द

मुंबई : राज्यातील बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…
Don`t copy text!