---Advertisement---

राज्यातील शाळा “या” तारखेला सुरू होणार

Follow Us:
---Advertisement---

पुणे : राज्यातील सर्व शाळा १५ जूनला सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा सुरू होण्यासंदर्भात प्रारंभी काढलेल्या परिपत्रकात सोमवारपासून शाळा सुरू होतील, असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु नंतर प्राथमिक शिक्षण विभागाने ३० एप्रिल रोजी सुधारित परिपत्रक काढत शाळा येत्या मंगळवार दि.१५ जून पासून सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे.

विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मंगळवारपासून सुरू होणार आहे. तर विदर्भात २८ जूनपासून शाळा सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सुधारित परिपत्रकात म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!