ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 23 :  महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे…

शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील युवक-युवतींना संधी…

मुंबई, दि. 20 : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती…

महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर

पुणे दि. 20 :- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन…

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयये कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा…

मुंबई :  राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला होता. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते…

तांत्रिक प्रशालेत प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत अर्ज उपलब्ध, 11 वी विज्ञानसाठी प्रवेश

सोलापूर, दि.18: येथील महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल) मध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता 11वी विज्ञान शाखेसाठी (द्विलक्षी) प्रवेश देणे सुरु आहेत. 18 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत अर्ज विक्री सुरू…

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

मुंबई, दि. १२ : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व…

१७ ऑगस्टला शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती, शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर

मुंबई : राज्यात १७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले होते. टास्क फोर्सने त्या आदेशाला विरोध केला आहे. लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त औषधे नाहीत. शिवाय लहान मुलांना आपण लसीकरण ही सुरू केलेले नाही. त्यामुळे एकदम…

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू…

मुंबई दि, 11:  शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या प्रलंबित…

महाज्योती, वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी निधी देताना हात आखडता घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १० : - इतर मागास वर्ग समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्य शासन वचनबध्द असून, त्यांच्यासाठी निधी देताना हात आखडता घेतला जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत…

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठीत करणार – शालेय शिक्षण मंत्री…

मुंबई, दि. 10 : राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी उपाययोजना सुचविण्यात याव्यात यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. अल्पसंख्याक…
Don`t copy text!