Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
अक्कलकोट मसाप तर्फे मराठी राजभाषा दिन साजरा
अक्कलकोट,दि.२७ : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोट व श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वि.वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त कुसुमाग्रज…
दहावी आणि बारावीच्या वेळापत्रक जाहीर
मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आले आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा साधारणपणे फेब्रुवारी व मार्च महिन्यात दरम्यान…
शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार घ्यावा – शिक्षणमंत्री
मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय…
युपीएससीच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च फटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थाच डबघाईला गेली नाही तर शैक्षणिकही मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्ष वाया गेलेच सोबतच एमपीएससी-युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अखेरची संधीही कोरोनाने…
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन?
पुणे: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने पुन्हा एकदा राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरु झाली आहे. लॉकडाउनमुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होमार, असा प्रश्न…
विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ सोमवारी ऑनलाइन होणार,राज्यपाल श्री कोश्यारी करणार पदवीधारकांना…
सोलापूर, दि.18- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.…
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदिल
मुंबई : राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांचे…
दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिलासादायक बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत…
DRDO मध्ये नोकरींची सुवर्ण संधी ; विना परीक्षा होणार निवड
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. DRDO ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली…
‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेची घोषणा ; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र सरकारने दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याने लवकरच सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत सुरु होईल असे…