ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

सोलापूर जिल्हा

राज्यसभा निवडणुकीत भाजपची जोरदार एंट्री; चार उमेदवार जाहीर, चौथ्या जागेवर लक्ष

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर करत राजकीय वातावरण तापवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि…

राज्यसभा रणधुमाळी; पवारांच्या उमेदवारीवर संभ्रम, महायुतीचा ‘पाचव्या’चा डाव? !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाही अनेक पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेषतः Sharad Pawar यांच्या…

मध्यपूर्वेत युद्धाचे ढग, भारतासह जगभरात इंधनदर वाढीची धास्ती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुज सामुद्रधुनी येथे तेल टँकरची ये-जा सुमारे ८० टक्क्यांनी घटल्याची माहिती समोर…

‘लाडकी बहीण’ला २१०० रुपयांची भेट मिळणार? ‘या’ दिवशी होणार घोषणा ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करताना…

राज्यसभेसाठी गोडसेंचे नाव चर्चेत; राजकारणात नवे समीकरण?

नाशिक : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपात शिवसेना (शिंदे गट) च्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे…

धुलिवंदनात अवघा महाराष्ट्र रंगला; नेते-कार्यकर्ते एकत्र, राज्यात जल्लोष

मुंबई : वृत्तसंस्था होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनानिमित्त आज अवघा महाराष्ट्र रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत डीजेच्या तालावर ठेका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘बुरा ना मानो होली…

सोलापुरात रंगणार चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. ४२ जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून…

“आळस झटकून कष्टाला लागा”; मनोज जरांगे पाटलांचे सोलापुरातील युवकांना आवाहन !

सोलापूर :  वृत्तसंस्था  सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी युवकांना स्वावलंबन, कष्ट आणि एकजुटीचा संदेश दिला. आळस झटकून कष्टाला लागा, शिक्षणासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारा आणि आर्थिक स्थैर्य…

दुबई विमानतळ ठप्प, मुंबईत परतलेल्या प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

मुंबई :  वृत्तसंस्था  इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाने भीषण रूप धारण केले आहे. या घडामोडीनंतर इराणकडून दुबईसह काही देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले झाल्याची माहिती समोर आली. परिणामी अनेक…

होळीपूर्वी घरातल्या “नकारात्मक वस्तू” काढा; शुभ ऊर्जा आणि प्रगतीसाठी वास्तुशास्त्राच्या टिप्स

होळीचा सण केवळ रंगांचा आणि आनंदाचा नाही, तर नव्या सुरुवातींचं प्रतीक देखील आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, होळीपूर्वी घर स्वच्छ करणे फक्त स्वच्छतेसाठी नाही, तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा मार्ग देखील आहे. घरात ठेवलेल्या काही…
Don`t copy text!