ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

स्वामी कृपेने लाभलेल्या मंत्रीपदाची सेवा सामान्य जनतेसाठी समर्पित ;मंत्री संजय राठोड यांनी घेतले…

अक्कलकोट, दि.८ : श्री स्वामी समर्थांचा मी एक निस्सीम भक्त आहे. आज अक्कलकोटला येऊन वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाची संधी लाभल्याने मनापासून आनंद झालेला आहे. स्वामी कृपेने आपणास मंत्रिपदाच्या माध्यमातून जनसेवेची संधी लाभलेली आहे, त्यामुळे…

अक्कलकोट तालुक्यात उद्या राष्ट्रवादीतर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियान

अक्कलकोट, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात पक्ष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली आहे. हे अभियान…

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिकतेचा वसा, विकासाचा ठसा, प्रगतीचा आरसा न्यासाच्या माध्यमातून…

चुंगी येथील जि. प. शाळेतील चिमुकल्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कुरनूर दि.७ जिल्हा परिषद मराठी शाळा चुंगी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात पार पडले. चिमुकल्यांच्या या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सारिका चव्हाण यांनी केले…

नाराजी टाळण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी बाबत कमालीची गुप्तता

(मारुती बावडे) अक्कलकोट : ओबीसी आरक्षण व अन्य कारणामुळे राज्यात नगरपालिका निवडणुका जरी पुढे जात असल्या तरी अक्कलकोटकरांना पालिका निवडणुकीचे वेध बऱ्याच दिवसापासून लागले आहेत. यात इच्छुकांची गुप्तपणे जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून…

विद्यानिकेतन परीक्षेत आश्रम शाळा रुद्देवाडीचे घवघवीत यश

दुधनी दि. ०७ : अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील गीतांजली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री लक्ष्मीबाई करवीर प्राथमिक आश्रम शाळा येथील इयत्ता पाचवी चे विद्यार्थिनी कु. साक्षी शिवशरण पाटील या विद्यार्थिनीने वि. ज. भ ज. विद्यानिकेतन…

अक्कलकोटमध्ये राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन

अक्कलकोट,दि.६ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुला मुलींची २८ वी ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा दि. ८ ते १० फेब्रुवारी २o२३ अखेर येेथील राजे…

जेष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांची जयंती शिरवळ येथे विविध उपक्रमांनी साजरी

अक्कलकोट, दि.७ : भाजपचे ज्येष्ठ नेते कै. दत्तात्रय तानवडे यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त शिरवळ (ता.अक्कलकोट) ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त अक्कलकोट शहरात गरजूंना तानवडे परिवारातर्फे…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना चपळगाव ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन

अक्कलकोट, दि.६ : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी अभिवादन करण्यात आले. प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रतिमा पूजन युवा नेते…

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साजरा ; पालखी मिरवणुकीने वेधले भाविकांचे लक्ष 

अक्कलकोट, दि.६ : माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा, श्री गुरुप्रतिपदा, दत्त सांप्रदायेतील तिसरे अवतार तथा येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचा महानिर्वाण दिन. यानिमित्त सालाबादाप्रमाणे येथील श्री…
Don`t copy text!