Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवारी विविध कार्यक्रम
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव आणि उमरगा तालुक्यातील बोळेगाव सरहद्दीवर वसलेल्या स्वयं जागृत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवार दि.२१ जानेवारी रोजी दिवसभर सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात देश भक्ती…
हिळळी भागातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित;शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार
अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी येथे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार पवार…
शेतकऱ्यांच्या सहकार्यानेच गोकुळची अडचण दूर ; चेअरमन दत्ता शिंदे यांचे प्रतिपादन ; चपळगावातील…
विशेष प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१८ : गोकुळ शुगरचे संस्थापक स्व.भगवानभाऊ शिंदे यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या वाटचालीवर परिणाम झाला होता.भविष्यात काय होईल याची नुसती कल्पना केली तरी धडकी भरायची.परंतु अशा अडचणीच्या प्रसंगी…
पत्रकारांच्या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी ; अश्पाक बळोरगी ‘सर्वपक्षीय नेते’; पत्रकार…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१७ : पत्रकार भवन उभारणीसाठी जागेबरोबरच निधी देऊन सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. श्री स्वामी समर्थ मराठी प्रेस असोसिएशन आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र राज्य…
जयहिंद शुगर तर्फे १९ जानेवारीला ‘संगीत संत तुकाराम’ नाटय प्रयोगाचे आयोजन ; दोन दिवसात…
अक्कलकोट,दि.१७ : आचेगाव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथील जय हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेडने खास करुन जयहिंद शुगरच्या कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकरी, नाट्यप्रेमी तसेच सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील तमाम बांधवांना पाहता यावे यासाठी दि.१९ व २०…
दुधनीत होम विधी भक्तिमय वातावरणात संपन्न.. ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री…
दुधनी दि. १६ : दुधनीचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी होम मैदानावरील होम प्रदिपन सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. यावेळी सिध्देश्वर भक्तांनी ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री सिध्देश्वर…
श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे २२ एप्रिल रोजी आयोजन ; मल्लिकार्जुन पाटील यांची माहिती
अक्कलकोट,दि.१५ : जेऊर (ता.अक्कलकोट) येथे श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्यावतीने शनिवार दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अक्कलकोट रोडवरील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन जेऊर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आली…
हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा भक्तीभावात..!
दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा विधी असलेला अक्षता सोहळा शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली भक्तिमय…
तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात ; आज दुपारी साडेबाराच्या…
दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला शुक्रपासून भक्तिमाय वातावरणात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित श्री सिद्धरामेश्वर मंदिराला सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याबरोबर सिद्धेश्वर मंदिर व परिसराला मनमोहक…
स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील ऊस क्षेत्राचे सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाज़ूळव झाल्यास यंदाचा गळीत हंगाम चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना दहिटणेचे 14 व्या गळीत हंगाम…