Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात तगडा बंदोबस्त, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत…
अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सलगर गावाला अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह…
सलगर जिल्हा परिषद शाळेने केली विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत, सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक
अक्कलकोट, दि.१६: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर (ता.अक्कलकोट ) शाळेच्या वतीने दोन विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली.त्यांच्या या सामाजिक बांधीलकीबद्दल कौतुक होत आहे. कु. अवनी अतुल नकाते (इयत्ता ४ थी) आणि कु. निरज अतुल नकाते (इयत्ता…
कर्नाटकात जाऊ म्हणणाऱ्या ११ पैकी दहा ग्रामपंचायतीचा खुलासा प्रशासनाकडे, आता लक्ष कारवाईकडे !
अक्कलकोट,दि.१३ : प्रशासनाने तंबी देताच अक्कलकोट तालुक्यातील ११ पैकी १० ग्रामपंचायतीने कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव मागे घेतला असून एका ग्रामपंचायतीने मात्र अद्याप ठराव कायम ठेवला आहे. या उलट प्रशासनाने तंबी न देता आमची भूमिका समजून घेऊन…
अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला ; आजी – माजी आमदारांचे वीस गावांवर…
मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने गाव पातळीवरील प्रत्येक नेता हा मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत…
डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएचडी
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांना सोलापूर विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मान्यवरांच्या हस्ते नुकतीच प्रदान करण्यात आली. दुधनी नगरपरिषदेचा इतिहास (१९१० ते २०१२) हा त्यांचा विषय होता. डॉ.विलास निंबाळकर, बुर्ला…
अमोलराजे भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी…
अक्कलकोट, दि.13 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना विक्रमशीला हिंन्दी विद्यापीठ-भागलपूर, बिहार सारस्वत सन्मान वर्ष-2022 चा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ या…
अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी, आमदार कल्याणशेट्टी यांनी मानले गडकरींचे आभार
अक्कलकोट : अक्कलकोटसाठी पुन्हा केंद्रीय रस्ते विकास निधीतून 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यातून अक्कलकोट ते जेऊर रस्ता 5.5 मिटरचा होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते…
देवस्थानच्या भक्त निवासाच्या नावाखाली होतेय भाविकांची फसवणूक ; काय आहे हा प्रकार जाणून घ्या सविस्तर…
अक्कलकोट, दि.१३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या नावाने अलीकडच्या काळात भक्त निवासाच्या नावाखाली खोटी माहिती देऊन भाविकांची ऑनलाइन फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृतपणे काही ठिकाणी पैसे उकळण्याची…
चुंगी प्रशालेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश
कुरनूर: शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने तालुकास्तरीय आयोजित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विध्यार्थी तेजस गणपत काजळे,१४ वर्ष वयोगटात २०० मिटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळावीला. जिल्हास्तरीय निवड…
अक्कलकोटमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची स्थापना ; जयंती कार्यक्रमात मुंडे यांच्या आठवणींना…
अक्कलकोट, दि.१३ : येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान अक्कलकोटच्यावतीने मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानची स्थापना करून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंडे यांचा अक्कलकोट जवळचा संपर्क होता…