ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

हजरत पीर सातू सय्यद यात्रेनिमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सचिन पवार/ कुरनूर : सालाबदाप्रमाणे याही वर्षी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय यात्रा पंच कमिटीच्या बैठकीत मध्ये घेण्यात आला आहे. ही यात्रा तीन…

अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी, प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू : तहसीलदार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीकरणानंतर वीस गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात हालचाली वाढले आहेत प्रशासनाने ही यासंदर्भात काटेकोरपणे नियोजन सुरू केल्याची माहिती तहसीलदार…

त्रिपुरारी पौर्णिमेत पोलिसांनी केले चांगले नियोजन; वाहतुकीची कोंडी रोखल्याने भाविकांनी व्यक्त केले…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : भाविकांच्या प्रचंड तक्रारीनंतर यंदाची त्रिपुरारी पौर्णिमा प्रथमच पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे सुरळीतपणे पार पडली. यात देवस्थान व अन्नक्षत्र मंडळांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने प्रशासनाने नियोजनाबाबत…

भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत वेदपाठक यांचा शिंदे गटात प्रवेश

अक्कलकोट :-- अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार व भाजपा चे माजी नगरसेवक चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत मुंबई येथे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हा संपर्क…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेला आजपासून सुरुवात

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २५ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा…

अक्कलकोट पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत ‘ हे ‘ उमेदवार,निवडणुकीत होणार आरपारची…

मारुती बावडे निवडणुका नाहीत,नगराध्यक्षपदाचे आरक्षण नाही तरीही अक्कलकोटमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यावरून आगामी काळात दोन्ही पक्षात काटे की टक्कर होणार हे दिसून येत आहे. त्यातच…

अक्कलकोटमधील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात केला प्रवेश

दुधनी : अक्कलकोट तालुका शिवसेनाप्रमुख संजय देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीतीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी आरोग्य मंत्री…

स्वामी मंदिर परिसरातील गर्दी टाळण्यासाठी हवा स्काय वॉक; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

अक्कलकोट, दि.7 : लक्षावधी भक्तांचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चालेली भाविकांची गर्दी पाहता श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळापर्यंत स्कॉय वॉक होणे गरजेचे असून…

पत्रकार नारायण चव्हाण यांनी सामाजिक सेवेचा वसा पुढे चालू ठेवावा : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने;…

सोलापूर,दि.७ : आजची नवीन पिढी मोबाईलच्या मागे लागली असून त्याच्या अतिवापराने डोळ्यांचे मायनस नंबर वाढत आहेत.लहान मुलांमध्ये तिरळेपणाचा आजार जडत असून मोबाईलचा अतिरेक टाळून त्याचा गरजे इतकाच वापर करावा, असा मौलिक सल्ला जागतिक नेत्ररोगतज्ञ…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारो भाविकांची मांदियाळी; वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी…

अक्कलकोट, दि.७ : अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जय घोषात सोमवारी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री…
Don`t copy text!