---Advertisement---

भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत वेदपाठक यांचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट :– अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार व भाजपा चे माजी नगरसेवक चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत मुंबई येथे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख मनीष काजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अक्कलकोटचे तालुका प्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार यांचे नेतृत्वाखाली बुधवारी रात्री मलबार हिल येथील शासकीय निवास वर्षा बंगल्यावर एका कार्यक्रमात प्रवेश झाला या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!