Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
विशेष पॅकेजचे साहित्य वाटप करा अन्यथा रिपाइंतर्फे फटाके फोडो आंदोलन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२१ : तालुक्यातील सर्व नागरीकांना दिवाळी पूर्वी शासनाने नव्याने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचे साहित्य लवकरात लवकर दोन दिवसात वाटप करण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) वतीने तहसीलदार कार्यालय समोर…
अकोल्याच्या भारत जोडो यात्रेत माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे सहभागी होणार
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२१ :- केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने तीन हजार पाचशे किलोमीटरची राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात निघालेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात आल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम…
अक्कलकोट तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना निधी मंजूर करा ; बाळासाहेब मोरे यांचे महसूल मंत्र्याना…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपये मंजुर झाले आहेत परंतु या टप्प्यात…
दिपावली पर्वावर वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा स्वराविष्कार
अक्कलकोट, दि.२० - अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून यंदाच्या दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर येथील श्री वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा सुमधूर स्वराविष्कार व अभंगसंध्या या भावभक्ती गीतांचा…
अक्कलकोट तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी तर उपाध्यक्षपदी रमेश फुलारी यांची निवड
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी, उपाध्यक्षपदी रमेश फुलारी तर सहसचिवपदी विद्याधर गुरव यांची सर्वांनुमते फेर निवड करण्यात आली. अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन मंगल…
अक्कलकोटमध्ये आधुनिक वासुदेवाचीच चर्चा ! छोट्या कामातून रोहितने शोधला रोजगार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१८ : पूर्वीच्या काळीरा मप्रहरी वासुदेव घरोघरी जाऊन टाळवा जवत अभंग, भक्तीगीते गात असत अगदी त्याच संकल्पनेनुसार अक्कलकोट येथील रोहित सुतार या तरुणांनी आपल्या व्यवसायात प्रगती करून उदरनिर्वाहाच्या संधीचे सोने करून…
शंकर रेसिडेन्सीमुळे अक्कलकोट शहराच्या वैभवात भर, हिंडोळे परिवाराच्या कार्यक्रमाला मान्यवरांची…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहरात स्वामी भक्तांच्या सोयीसाठी हिंडोळे परिवाराच्यावतीने नव्याने बांधण्यात आलेल्या शंकर रेसिडेन्सीमुळे शहराच्या वैभवात निश्चित भर पडेल, असा विश्वास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी…
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचा उपक्रम; जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त मोफत श्रवणयंत्र वाटप
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१८ : प्रत्येक मानवी अवयव हे अतिशय महत्वाचा आहे.आधुनिक यांत्रिक युगात साधनसुविधांचा योग्य वापर करून आपण सर्वसाधारण जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी केले.…
सरपंच उमेश पाटील यांचा लोकनेते एस. बी प्रतिष्ठानतर्फे सत्कार
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१७ : चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल वाढदिवसानिमित्त सरपंच उमेश पाटील यांचा चपळगाव येथील लोकनेते एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव परिवाराच्या…
माणसाची ओळख जातीवरून नव्हे तर कर्तुत्वावरून होते ; सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१७ : समाजात माणसाची ओळख ही जातीवरून होत नसते तर ती कर्तुत्वावरून होत असते. कर्तुत्वाने उंची गाठलेला माणूस हा नेहमी श्रेष्ठ असतो. आज वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला माझा सत्कार हा मला नक्की बळ देईल.…