Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
दिवाळीपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१७ : संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सर्व पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी विमा…
चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या चपळगावात विविध कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि. १६ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील सरपंच तथा मनीषा ऍग्रोचे प्रमुख उमेश पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे उद्या सोमवार (दि.१७ ऑक्टोबर ) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी…
स्वामी म्हणजे दयाभाव, भक्ती व करुणेचे मुर्त स्वरूप – मकरंद अनासपूरे
अक्कलकोट : येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांबद्दल व भाविकांना स्वामी समर्थांनी दिलेल्या प्रचितीबद्दल आजपर्यंत आपण ऐकून होतो. या प्रचितीमुळे आपल्याही मनी स्वामी समर्थांबद्दल कुतूहल निर्माण झाला.
मन न कळत नित्यपणे स्वामींचे…
शेतात कढई खाली बसलेल्या पाच जणांवर वीज पडली,कुरनूरमध्ये पाच जण जखमी
अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास वीज पडून पाच जण
जखमी झाल्याची घटना शेतामध्ये घडली आहे.त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू…
पानमंगळूर येथे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नूतन शाखेचे उद्घाटन तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या हस्ते…
दांडिया महोत्सवामुळे महिलांच्या कला गुणांना वाव : व्हट्टे ; अक्कलकोट येथे अम्मा सुवर्णा लक्ष्मी…
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.११ : महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनने हा एक मंच तयार करून दिला आहे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे,असे मत जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी…
धोत्रीच्या गोकुळ शुगरने दिला ऊसाला २१२१ रुपये दर
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१० : मागील वर्षी गाळप केलेल्या कार्य क्षेत्रातील उसाला धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने प्रति टन २१२१ रुपये दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केली. दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम ऊस…
जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी अक्कलकोट तालुक्यात विकासाची गंगोत्री आणली ; वाढदिवसाच्या…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.९ : सर्व पक्षीय नेत्याबरोबर सलोख्याचे संबंध ठेवुन जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन विकासाची गंगोत्री आणली असुन त्यांचे कार्य अनुकरणीय व स्तुत्य आहे.तानवडे आणि अक्कलकोट तालुका…
मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने उद्यापासून साखर वाटप
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.९ : रूद्धेवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या वतीने सोमवारपासुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता अल्प दराने साखर वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती मातोश्री लक्ष्मी शुगरचे चेअरमन माजीमंत्री…
वटवृक्ष मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला दूध प्रसादाचा आस्वाद
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.९ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने आणि अपार श्रध्देने साजरी झाली.यानिमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.…