Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
दुधनीतील नुकसानग्रस्तांना किराणा किटचे वाटप,युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांच्या वाढदिनी घेतला उपक्रम
अक्कलकोट,दि.१६ : दुधनी (ता.अक्कलकोट) येथे मागील आठवड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता.त्यामध्ये अनेक कुटूंब,बाजारपेठ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.ही बाब लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे…
शिक्षक आणि अभियंत्याचे कार्य चिरकाल टिकते : वठारे; अक्कलकोट लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक व अभियंता…
अक्कलकोट दि.१३ : शिक्षक आणि अभियंते हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांनी केलेले कार्य समाजामध्ये चिरकाल टिकते.त्यांचा गौरव करणे काळाची गरज आहे हे कार्य लायन्स क्लबच्या माध्यमातून होत आहे,ही बाब कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषदच्या…
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रकडून पंजाबचा पराभव,अक्कलकोटच्या सिताराम भांडची चमकदार कामगिरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१३ : ३५ वी सीनिअर
राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२२ जालंदर,पंजाब येथे पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले.यात महाराष्ट्रने पंजाबचा ३ - २…
अक्कलकोटमधील महिला डॉक्टरांनी वाचविले एका तृतीय पंथीयाचे प्राण … !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१३ : हल्ली समाजामध्ये स्वार्थी भावना वाढत चालली आहे अशा परिस्थितीमध्ये काही संबंध नसताना एखाद्या विषयी सहवेदना बाळगून प्राण वाचविण्याच्या घटना दुर्मिळच आहेत अशीच एक घटना अक्कलकोट मधील समर्थ नगरमध्ये…
मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज : म्हेत्रे ; कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात
अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.या पार्श्वभूमीवर
मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज
असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती चेअरमन सिद्धाराम…
दुधनीतील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी,शांभवी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे यांची…
अक्कलकोट,दि.८ : दुधनी (ता.अक्कलकोट) येथे बुधवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने प्रचंड नुकसान झाले.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शासनाकडून बाधितांना मदत मिळावी यासाठी शांभवी फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली शंकर म्हेत्रे यांनी…
गोकुळ शुगरकडून यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा…
अक्कलकोट, दि.८ : गोकुळ शुगरचा
यंदाचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.त्यापूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून २० तारखेपर्यंत तोडणी टोळ्या आणि वाहतूक यंत्रणा कारखाना स्थळावर दाखल होतील,अशी माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी…
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट पोलिसांचे पथसंचलन
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.७ : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.यावेळी आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झालेल्या स्थितीवर मात कशी करावी यासाठी पोलिसांचे दंगा…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ… श्री गणेश उत्सव-२०२२
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची सालाबादप्रमाणे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व त्यांच्या पत्नी अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत…
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी
अक्कलकोट, दि.३० : भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीने भाजप कार्यकर्त्यात आनंद व्यक्त होत आहे.भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष, त्यानंतर आमदार आणि…