ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

वैशाली सामंतांच्या बहारदार गाण्याने रसिक मंत्रमुग्ध,संगीत रजनी कार्यक्रमाला रसिकांची गर्दी

अक्कलकोट : श्री गणेश वंदना, स्वामींची पालखी निघाली, दूरच्या रानात... केळीच्या वनात, संत कान्होपात्रा यांची गवळण, नको मारु पिचकारी कान्हा, रेशमाच्या धाग्यांनी, निघालो घेऊनि दत्ताची पालखी, स्वामी समर्थ जय जय श्री, स्वामी की दरबार मे. .…

रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अक्कलकोट,दि.६ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त भीमनगर अक्कलकोट येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती रिपाई प्रदेश…

जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षणाचा मुहूर्त अखेर ठरला; ‘या’ तारखेला आरक्षण…

मुंबई : राज्यात नगरपालिका पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे या पार्श्वभूमीवर तारखा देखील जाहीर केल्या असून आता सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे. राज्यातील २५…

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या ‘स्वर-संध्या’ कार्यक्रमाने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध

अक्कलकोट : दि.५ : राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या स्वामीकृपा मुंबई प्रस्तुत ‘स्वर-संध्या’ कार्यक्रमात अक्कलकोट शहरातील हजारो श्रोत्यांनी त्यांच्या गायन कलेने मंत्रमुग्ध होऊन विशेष आनंद घेतला. श्री स्वामी समर्थ अन्नछञ…

पंढरपूर मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांना आषाढीचे निमंत्रण

पंढरपूर, दि.५ : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे,…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन, जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर…

पंढरपूर, दि.05 (उमाका):- श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला थाटात प्रारंभ

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.३ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता श्री स्वामी…

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरूसास उद्यापासून पासून प्रारंभ

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट शहरातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरूसास उद्या (दि.३ )जुलै पासून प्रारंभ होत आहे.५ जुलैपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.३ तारखेला गंध,४ तारखेला उरूस…

गोकुळ शुगरसाठी १८ लाख मॅट्रिक टन उसाची नोंद,मिल रोलर पूजनाप्रसंगी कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांची…

अक्कलकोट, दि.२ : धोत्री येथील गोकुळ शुगरला २०२२ -२३ च्या गळीत हंगामासाठी १८ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाची नोंद झाली असून येणाऱ्या हंगामात विक्रमी गाळप करण्याचा मानस असल्याचे कार्यकारी संचालक कपिल शिंदे यांनी सांगितले. कारखाना…

शेतकऱ्यांच्या विश्वासावर कारखान्याची सुस्थितीत वाटचाल : माने देशमुख ; जयहिंद शुगर्सच्या मिल रोलरचे…

अक्कलकोट, दि.२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्या रोलरचे पुजन मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख आणि वर्क्स मॅनेजर सिध्देश्वर उमरदंड यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान…
Don`t copy text!