Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
तोळणूर येथे बसवजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, उद्या बाईक रॅली,३ मे पर्यंत चालणार…
अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथे श्री चन्नमल्ल महास्वामीजी यांच्या नेतृत्वात श्री गंगाधर स्वामी यात्रा महोत्सव व बसव जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम उद्या २७ एप्रिल पासून…
गुरुवारी वटवृक्ष मंदिरात स्वामी पुण्यतिथी उत्सव, परंपरेप्रमाणे महाप्रसाद, पालखी सोहळयाचेही आयोजन
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात (मुळस्थान) यंदा स्वामींचा पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहात संपन्न होत आहे.सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४४ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त…
अक्कलकोटमध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी,विधायक उपक्रम काळाची…
अक्कलकोट,दि.२६ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती अक्कलकोटमध्ये मोरे वस्ती व ढाले वस्तीत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.भीम क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल मोरे यांनी गरीबांना साडी वाटप व भोजन देऊन…
अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्याची संयुक्त मोजणी लवकरच होणार ! अखेर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने…
अक्कलकोट, दि.२५ : राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून शेतकऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही.त्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना तात्काळ दिल्या जातील व अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्याच्या संयुक्त मोजणीचे काम तात्काळ सुरू…
सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरणामुळे लोकसेवेतून स्वामीसेवेचे समाधान ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी…
अक्कलकोट, दि.२५ : विदर्भ व नागपुरात
अनेक निस्सीम स्वामीभक्त आहेत.सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे कुटुंबीयही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री पदाची धुरा वाहताना रस्त्यांच्या माध्यमातून सर्व देश…
उन्हाळी हंगामासाठी कुरनूर धरणातून उद्या पाणी सोडणार
अक्कलकोट, दि.२२ : उन्हाळी हंगामासाठी अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून उद्या (शनिवारी) सकाळी पाणी सोडण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी दिली.
सकाळी ८ वाजता…
महापुरुषांच्या विचाराचा राज्यकर्त्यांना पडला विसर; कुरनूर येथील व्याख्यान कार्यक्रमात प्रा.बनबरे…
सचिन पवार
कुरनूर, दि.२१ सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यानंतर संधी मिळाली तर सर्वोच्च पदावर जाता येते.त्याला कुठल्याही साधू अथवा देवतांची गरज भासत नाही. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण जगावर राज्य करू शकतो. कष्टाने आणि श्रमानेच…
अक्कलकोट शहरातील चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या , डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रशासनाला सूचना
अक्कलकोट,दि. २० : अक्कलकोट हे लाखो स्वामी भक्तांचे श्रध्दास्थान आहे.शहर आणि ग्रामीण भागातील विकासासाठी शिवसेना पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. अनेक प्रकारच्या विकास कार्यक्रमासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब…
रेवणसिध्द महास्वामीजींच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार;अंत्यदर्शनासाठी भाविकांची…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील श्री.बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती लिंगैक्य रेवणसिध्द महास्वामीजीं यांच्यावर शुक्रवारी हजारो
भाविक व मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…
श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटच्या राजेराय मठात धर्मसंकिर्तन ;उद्यापासून सुरू…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१५ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४४ व्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही राजेराय मठ अक्कलकोट येथे धर्मसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शरद फुटाणे यांनी…