ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

खेडगी महाविद्यालयात सात दिवसीय कॅम्पचा समारोप.

सचिन पवार अक्कलकोट दि.११ : नाईन महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि सी बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय कॅम्प समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धबाले हे होते.मनोगत…

पोलीस महासंचालक के.व्यंकटेशन यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट, दि. ११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात होत असलेले बदल व अंतर्गत परिसरातील विविध कामे पाहून आपणास समाधान लाभले आहे. भाविकांना जास्तीत जास्त सोयीस्कर पद्धतीने स्वामी दर्शनाचा लाभ घेता यावा याकरिता समितीकडून हे…

तुळजाभवानीमुळे ऊस उत्पादकांची वणवण आता थांबेल : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे प्रतिपादन ;…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.११ : उसाच्या गाळपासाठी कायम पायपीट करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची वणवण आता संपेल. त्यांच्या हक्काचा तुळजाभवानी कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल,असा विश्वास माजी मंत्री…

अक्कलकोट तालुक्यात दोन ठिकाणी होणार शहीद जवानांचे स्मारक !

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात शहीद जवानांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दोन ठिकाणी हुतात्मा स्मारक होणार आहे. यामुळे शूर जवानांचे देशप्रेम आणि सैनिकांविषयी आदर प्रेम ग्रामस्थांमध्ये वाढणार आहे. घोळसगाव आणि बासलेगाव या दोन गावात होणाऱ्या…

स्वामी समर्थांच्या मूळ गाभार्‍याचे नूतनीकरण मंदिर वास्तुशास्त्रानुसार होणार;ह.भ.प औसेकर महाराजांनी…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या मुळ गाभाऱ्याच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामास प्रारंभ झाला असून या कामाची पाहणी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज…

अखंड नामस्मरणातूनच मनुष्याला खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती; कुरनूर येथील किर्तन सोहळ्यात औसेकर…

मारुती बावडे अक्कलकोट : कलियुगामध्ये हरी नामाचा यज्ञ हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. अखंड नामस्मरणातूनच मनुष्याला खऱ्या अर्थाने  मोक्ष प्राप्ती होते, असे प्रतिपादन  श्री संत सद्गुरु ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील…

ऊसतोड कामगारांसह सर्वांनाच कोरोनाची लस टोचली ;जयहिंद शुगरकडून तिसऱ्या लाटेपूर्वी खबरदारी

अक्कलकोट : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर व आरोग्य विभाग,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कारखाना स्थळावर मोफत कोरोना लसीकरण मोहीम पार पडली. चेअरमन गणेश माने…

अक्कलकोटला ३० लाख रुपये खर्चून होणार भव्य प्रवेशद्वार; स्वामी भक्तांची इच्छा पूर्ण होणार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोटला लवकरच १०० फूट लांबी आणि ५५ फूट उंचीची अत्याधुनिक आकर्षक अशी भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे.पुणे येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने ही कमान करुन देण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय…

पत्रकारांनी विधायक आणि विकासात्मक पत्रकारिता करावी;अक्कलकोट राष्ट्रवादीतर्फे पत्रकारांचा सन्मान

अक्कलकोट, दि.७ : पत्रकारांनी सामाजिक नीतिमूल्यांची जाणीव ठेवून विधायक आणि विकासात्मक पत्रकारिता करावी त्यांच्याकडून समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी केले. अक्कलकोट येथील…

निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमुळे भाजपचे वटवृक्षात रूपांतर : तानवडे ;सांगवी बुद्रुक येथे विविध…

अक्कलकोट: कोण काहीही म्हणत असले तरी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमुळेच तालुक्यात आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे,असे मत वागदरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद तानवडे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट तालुक्यातील सांगली बुद्रुक…
Don`t copy text!