ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

ऊस तोडणी कामगारांना गोकुळ शुगर्सने दिले सात हजार उबदार ब्लॅंकेट

अक्कलकोट : थंडीत कुडकुडणाऱ्या ७ हजार ऊस तोडणी कामगारांना धोत्री येथील गोकुळ शुगर्स कारखान्याच्यावतीने  ब्लॅंकेटचे  वाटप करण्यात आले. कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.…

समाजाच्या विकासाची वृत्ती उपजत असावी लागते : म्हेत्रे, भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १५४ जणांचे…

अक्कलकोट : स्वतःसाठी जगणाऱ्या लोकांपेक्षा जो इतरांसाठी जगतो,त्याच्या पाठीशी नेहमीच समाज उभा राहतो.हे ज्याला कळते, तो खरा माणूस. याच भावनेतुन स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांनी स्वतःचे आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांची…

अक्कलकोट येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन; राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट  व विनायक हॉस्पिटल वारजे (पुणे )यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे रविवार दि.९ जानेवारी रोजी स्त्रीरोग व पोटाच्या विकारावरील आजारांचे दुर्बिणद्वारे पोटाची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

मंत्री आदिती तटकरेंनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट : राज्याच्या विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे…

बेकायदा मांगुर प्रकल्प बंद पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची…

अक्कलकोट : पाणी म्हणजे जीवन आहे आणि हेच पाणी जर दूषित करून तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल तर ते अजिबात खपवून घेणार नाही,अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली. हे कृत्य बेकायदेशीर आहे ते याचा छडा…

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील घटना

सचिन पवार कुरनूर,दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे देविदास काळे यांच्या शेतातील तीन एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास…

राज्य सरकार व एसटी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, स्टुडंट्स ऑफ फेडरेशनच्यावतीने…

सचिन पवार कुरनूर,दि.४ : गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यासाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा फटका सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना बसत आहे.यामुळे पर्यायी व्यवस्था तरी उभी करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने…

भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त हन्नुर येथे ६ जानेवारीला विविध कार्यक्रम; भास्करराव पेरे पाटील…

अक्कलकोट, दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने येत्या ६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…

वटवृक्ष स्वामींच्या गाभाऱ्याचे होणार दुरूस्तीकरण, दुरुस्ती काळात भाविकांना ज्योतिबा मंडपात स्वामी…

अक्कलकोट, दि.४ - श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या गर्भ गाभाऱ्याच्या आतील भाग व गाभारा  मंडपातील परिसर मार्बलीकरणाने बदल करून दुरूस्तीकरण करण्यात येणार आहे. दुरूस्ती करणाचे काम पूर्ण…

मच्छिमारांच्या पलायनामुळे बेकायदा मांगूर प्रकल्पावरील कारवाई थंडावली, शिष्टमंडळ घेणार आज…

अक्कलकोट, दि.३ : संधी मिळताच मच्छीमारांनी पलायन केल्याने कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगूर प्रकल्पावरील कारवाई थंडावली आहे.चौथ्या दिवशी काम पूर्णपणे बंद असल्याने उर्वरित माशांची विल्हेवाट कोण लावणार असा प्रश्न आता निर्माण झाला…
Don`t copy text!