ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अटलजींच्या विचारावरच आजही देशाची वाटचाल,अटल प्रतिष्ठानच्यावतीने अक्कलकोट येथे विविध कार्यक्रम

अक्कलकोट,दि.२६ : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी मोलाचे होते. त्यांच्या विचारावरच आजही देशाची वाटचाल सुरू आहे,असे प्रतिपादन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांनी केले. अक्कलकोट येथे…

वटवृक्ष मंदिरातील वर्षअखेर व नूतन वर्षाचे कार्यक्रम रद्द, भाविकांना स्वामी दर्शनासाठी मंदीर मात्र…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२६ : नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात व देशात कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंटने आपला संसर्ग विस्तार वेगाने वाढवण्याचे लक्षण दाखवित आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी महाराज मंदिरात सरत्या वर्षाला निरोप व…

प्रभागात होणाऱ्या विकासकामांसाठी स्थानिक नगरसेवक सक्षम : म्हेत्रे, प्रभाग क्र. ४ व ५ मध्ये विविध…

अक्कलकोट, दि.२५ : प्रभागात होणाऱ्या विकासकामांसाठी स्थानिक नगरसेवक सक्षम आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरात विकास कामे जोरात सुरू आहेत,असे प्रतिपादन दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक ४ व ५…

अक्कलकोटच्या शिबिरात पहिल्या दिवशी ७० जणांनी केला अर्ज, पात्र लाभार्थ्यांना मिळणार ५० हजाराची मदत

मारुती बावडे अक्कलकोट,दि.२४ : कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस मदत निधी मिळावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तालुक्यातुन २०५ पैकी ७० जणांनी ऑनलाइन अर्ज केला.…

अक्कलकोट गुरव समाज मंडळाला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार

अक्कलकोट,दि.२५ :अक्कलकोट गुरव समाज मंडळाचे विविध सामाजिक कार्ये व उपक्रमाची दखल घेऊन शनिवारी सांगली येथे राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार अखिल गुरव समाज संघटना राज्यअध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. अक्कलकोट…

सर्जेराव जाधव यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी : पाटील, अक्कलकोट येथे जयंतीनिमित्त विविध…

अक्कलकोट, दि.२५: गोरगरीब, वंचित आणि निराधारांना विविध मार्गाने अर्थ सहाय्य करणाऱ्या स्व.सर्जेराव जाधव यांचे कार्य मोलाचे असून ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते म्हणून त्यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादनअक्कलकोटचे…

कोव्हिडं १९ ने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी अक्कलकोटमध्ये उद्यापासून शिबिर

अक्कलकोट,दि.२४ : राज्य शासनाने कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा केली होती.  या पार्श्‍वभूमीवर पात्र लाभार्थ्यांची माहिती घेण्यासाठी उद्या दि. २५ व २६ डिसेंबर रोजी…

शिरवळवाडी घटनेत पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता प्रेरणादायी;स्वामी समर्थ प्रेस असोसिएशनच्यावतीने…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी नजीक सोमवारी घडलेली घटना आणि त्यात पोलिसांनी दाखवलेली सतर्कता व संवेदनशीलता ही समाजासाठी आणि पोलीस विभागासाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे,असे प्रतिपादन नूतन…

सर्जेराव जाधव जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये शनिवारी कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२ : थोर समाजसेवक कै.सर्जेराव जाधव यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट,विमलाबाई जाधव न्यास आणि फत्तेसिंह शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या (शनिवारी) २५ डिसेंबर…

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे वाचले पाच जणांचे प्राण,अक्कलकोट – वागदरी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२१ : पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पाच जणांचे जीव वाचले आहेत. सोमवारी,अक्कलकोट - वागदरी रोडवर रात्री साडे नऊच्या सुमाराला शिरवळवाडी पासून २ किमी…
Don`t copy text!