ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समरसता प्रमुख सुनील गुमास्ते यांचे निधन

अक्कलकोट,दि.१९ : अक्कलकोट तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, बादोले येथील केपी गायकवाड प्रशालेचे मुख्याध्यापक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समरसता प्रमुख सुनील प्रभाकर गुमास्ते (वय- ५८ ) यांचे आज…

कुरनूर येथे श्री दत्त जयंती कार्यक्रम उत्साहात, भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने वेधले लक्ष

सचिन पवार कुरनूर, दि.१९ : सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोरोना नियमाचे पालन करून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दत्त मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिराला जागा दान केलेले विनायक पोतदार, सतीश सलगरे व शंकर…

मागील हंगामाची सर्व बिले मातोश्री लक्ष्मी शुगरकडून अदा

अक्कलकोट, दि.१९ : मागील हंगामात मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची सर्व बिले अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल आभार व्यक्त करून यावर्षी…

उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसील कार्यालयाकडून पोलीस पाटलांचा सन्मान ; आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य

अक्कलकोट,दि.१९ : २०१९ च्या निवडणूकीत व कोरोना कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी तालुक्यातील ११० पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. अशाच प्रकारे भविष्यातही पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारे काम…

वटवृक्ष मंदिरात दत्त जन्मोत्सव भक्तीभावाने संपन्न, पाळणा कार्यक्रमाने भाविकांना लाभला दत्त…

अक्कलकोट, दि.१८ डिसेंबर -  कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंट संसर्गाच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवारी दत्त जयंती उत्सव व श्रीदत्त जन्मोत्सव अनेक…

तानवडे यांच्या निधीतून भाग्यवंती देवी मंदिर समोर हाय मास्ट दिव्याचे लोकार्पण

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील महाराष्ट्र व कर्नाटक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भाग्यवंती देवी मंदिर समोर जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या निधीतून विद्युत हायमास्ट दिवा बसवण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा…

ओमायक्रोनमुळे अक्कलकोटमध्ये लसीकरणाचा वेग वाढला !

अक्कलकोट : राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात हर घर दत्तक ही योजना अंमलात आणली आहे. यास अनुसरून…

काँग्रेस सभासद नोंदणीमध्ये अक्कलकोट जिल्ह्यात आघाडी घेईल : म्हेत्रे

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात आघाडी घेईल. सोलापूर जिल्ह्य़ात काँग्रेस सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घेऊन अक्कलकोट तालुक्यात आम्ही आघाडीवर राहू, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेञे यांनी केले.…

दत्त जयंती निमित्त अक्कलकोट वटवृक्ष स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी 

अक्कलकोट, दि.१८ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती निमित्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता अलोट गर्दी केली. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर श्री गुरुदत्तात्रयांचे चौथे अवतार समजले जाणारे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ देणार अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध,गरजूंना रोज दोन वेळचे जेवण ! श्री…

अक्कलकोट :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध, गरजूंना दैनंदिन दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आले असून याचा शुभारंभ…
Don`t copy text!