ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

वटवृक्ष मंदिरात तुळशी विवाह संपन्न

अक्कलकोट, दि.१६ - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात तुळशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी, प्रशांत सरदेशमुख…

दुधनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वामिंनी दाखविला हिरवा झेंडा

दुधनी  : येथील मिट्टी की खुशबू अगरबत्ती यांच्यावतीने आणि युवकांच्या पुढाकाराने रन फॉर नेचर, दुधनी मॅरेथॉन २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता. याला दुधनीकरांनी भर-भरुन प्रतिसाद दिला. निसर्गाचा संवर्धन, कोरोना लसिकरण, महिला सशक्तीकरण व…

शिवशाही बसची काच फोडल्याप्रकरणी अक्कलकोट आगाराचे दोन कर्मचारी निलंबित

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट आगारात शिवशाही एसटी बसची काच फोडल्याप्रकरणी आगारातील दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. २९ नोव्हेंबर रोजी अक्कलकोट बस स्थानकावर पुणे विभागाची शिवाजीनगर आगाराची एम. एच. ०६…

माजी आमदार म्हेत्रेंची सांत्वनपर भेट, चपळगावात विहीरीत पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला दिला दिलासा

अक्कलकोट : चपळगाव येथे सोमवारी सकाळी अशोक विठोबा सोनार या शेतकऱ्याचा पाय घसरून विहीरीत पडून मृत्यु झाल्याची घटना घडली.सायंकाळपर्यंत विहिरीतुन मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती समजताच माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी…

सोलापूर विधान परिषद निवडणूक रद्द; उद्या दुपारी बैठक

अक्कलकोट, दि.९ : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक पुढे गेल्याबद्दल आपण सर्वांशी चर्चा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.…

२००४ नंतरच्या सेवेतील शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करा; माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे…

अक्कलकोट : सातवा वेतन आयोगामध्ये निश्चिती होताना १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर त्रुटीच्या निराकरणासाठी वित्त विभागाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक…

आधी आपण आपली पात्रता तपासावी..! विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी साधला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या…

अक्कलकोट : सामाजीक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामती येथे पाडव्याच्या दिवशी भाजपला गाडण्याची भाषा केली होती. त्या विधानाचा धागा पकडत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी सामाजीक व न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यातील महाविकास आघाडी…

अनेक वर्षांनी स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण झाली – देवेंद्र फडणवीस

अक्कलकोट, दि. ८ - आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे. त्यामुळे अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली असे मनोगत महाराष्ट्र विधानसभेचे…

गोकुळ शुगर्सकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २० किलो साखर वाटप,कुरनूर ,बावकरवाडी येथून शुभारंभ

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : धोत्री (ता.द.सोलापूर) येथील गोकुळ शुगर्स इंडस्ट्रीज कारखान्याने उत्पादित केलेल्या साखर पोत्याचे पूजन नुकतेच करण्यात आले.या पार्श्वभूमीवर दिवाळी निमित्त ऊस उत्पादकांना २० किलो साखर कारखान्याला…

६०० गरिब व गरजु लोकांना फराळ व कपडे भेट ; शांभवी फौंडेशन व एस.एस.एम ग्रुप दुधनीचा उपक्रम

दुधनी : दिपावली निमित्त येथील शांभवी फौंडेशन आणि एस.एस.एम गृपच्यावतीने माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकरराव म्हेत्रे यांच्या नेतृत्वात दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे…
Don`t copy text!