ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर वाढत असतांना राज्यातील देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने…

सोलापुरात ठरलं : यापुढे मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील तेच होणार !

अक्कलकोट  : प्रतिनिधी ही लढाई कोणाच्या विरुद्ध नाही.ही लढाई फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि तीही ओबीसीतूनच. आता नाही तर कधीच नाही ही भूमिका प्रत्येक मराठा समाज बांधवांनी ठेवली पाहिजे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या…

 इनर व्हिल क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना ; अध्यक्षपदी रूपाली शहा तर सचिवपदी सलोनी शहा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथे इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी संस्कार प्री स्कूलच्या रुपाली शहा,उपाध्यक्ष म्ह्णून सुचित्रा साखरे तर सचिवपदी सलोनी शहा यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांची…

रासपचा अक्कलकोट येथे गुरुवारी बुथप्रमुखांचा मेळावा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांचा मेळावा गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम…

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी अक्कलकोटमध्ये उद्या बैठक

अक्कलकोट : प्रतिनिधि येत्या ७ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या शांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव…

मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला : परतवारीपूर्वीच वारीतील दिंड्यांना 3 कोटी रुपयांचे वितरण

मुंबई : वृत्तसंस्था आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना अनुदानापोटी ३ कोटी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परतवारीपूर्वीच हा निधी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक…

पत्रकार संघटनेतर्फे सुरेश माने, शंकर व्हनमाने, यशवंत पाटलांचा सत्कार

अक्कलकोट : प्रतिनिधी  शिक्षक हा नेहमीच अध्ययन व अध्यापन करीत असतो.तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी शिक्षकाला माजी शिक्षक म्हणता येत नाही, असा सूर पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना विविध मान्यवरांनी व्यक्त केला. नागनाथ प्रशाला कुरनूर…

कोल्हापुरातील महापुराला उतार ; तीन रस्ते केले खुले

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून अनेक शहरात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सध्या पंचगंगेच्या महापुराचा शहरासह परिसराला पडलेला विळखा रविवारपासून सैल होऊ लागला. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला…

माजी राज्यपाल शिवराज पाटलांच्या हस्ते गहिनीनाथ महाराज औसेकर यांना रोटरी सेवा गौरव सन्मान

लातूर  : प्रतिनिधी लातूर येथील रोटरी क्लब यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना रोटरी सेवा गौरव सन्मान भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते देवून…

आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक राहा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विदयार्थ्यांचा पहिले गुरु म्हणजे आई वडिल असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य करत रहा, असे आवाहन सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट शरद फुटाणे यांनी…
Don`t copy text!