ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अँड. आनंदराव सोनकांबळे, गायकवाड यांच्या…

अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी काँग्रेसचे अँड.आनंदराव सोनकांबळे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी महिनाभरापुर्वी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता.अक्कलकोटचे सभापतीपद…

राष्ट्रवादी तर्फे जिल्ह्यात २ ऑगस्टपासून नागरीकांचा जनता दरबार, अक्कलकोट येथून होणार शुभारंभ

अककलकोट दि.२५ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि.प.…

लायन्स क्लब दुधनीचा २०२१-२२ चा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न

दुधनी दि. २४: लायन्स क्लब दुधनीचा सन २०२१-२२चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आले. माजी प्रांतपाल पांडुरंग शिंदे (सातारा) अक्कलकोट उपप्रांतपाल राजशेखर कापसे, माजी प्रांतपाल लायन डॉ.…

बेवारस भिक्षुक मरणानंतरही कुणाची देणेकरी राहिली नाही ! लहुजी शक्ती सेना व रॉबीनहुड आर्मीने केले…

मारुती बावडे अक्कलकोट,दि.२५ : बुधवार पेठ येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारी एका बेवारस महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यु झाल्याचे उघडकीस आले.  या महिले जवळ भिक्षा मागुन साठविलेल्या रक्कमेतुन तीचा अंत्यसंस्कार…

भाविकांविना वटवृक्ष मंदिरात गुरूपौर्णिमा संपन्न; सलग दुसऱ्या वर्षीही गुरू -शिष्यांच्या भेटीची परंपरा…

अक्कलकोट:  गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थनाच गुरु मानणारे असंख्य…

विश्वन्युज मराठी इंपॅक्ट…! दुधनी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाखांचा निधी मंजूर;…

दुधनी : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाख रुपये मंजूर केले आहेत. नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांनी ही माहिती दिली. याबाबत गेल्याच आठवड्यात विश्वन्युज माराठीने स्मशानभूमीच्या…

वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने; सलग दुसऱ्या वर्षीही जाणवणार भाविकांची…

अक्कलकोट - गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे.  त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी…

अक्कलकोटमध्ये रब्बी हंगाम पिक स्पर्धेचे बक्षीस वितरण, सांगवीच्या संजयकुमार भोसलेंनी घेतले हरभरा…

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुका कृषी विभागाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षा करिता रब्बी हंगामात पिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सांगवी (बु) येथील प्रगतशील शेतकरी संजयकुमार भोसले यांनी हरभरा पिकामध्ये हेक्टरी ३४ क्विंटल ८० किलो एवढे…

दर्शनाळ येथे बालविवाह थांबवा अभियान उपक्रम

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालविवाह थांबवा अभियान दर्शनाळ अंगणवाडी क्रमांक ३ / २२३ व मिनी अंगणवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने बालविवाह थांबवा अभियान राबविण्यात आले. या…

अक्कलकोट तालुक्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, शहरातील नागरिकांची लसीसाठी ग्रामीण भागाकडे धाव

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये या लसीकरण संदर्भात मोठे गैरसमज असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अक्कलकोट…
Don`t copy text!