---Advertisement---

लायन्स क्लब दुधनीचा २०२१-२२ चा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न

Follow Us:
---Advertisement---

दुधनी दि. २४: लायन्स क्लब दुधनीचा सन २०२१-२२चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आले.

माजी प्रांतपाल पांडुरंग शिंदे (सातारा) अक्कलकोट उपप्रांतपाल राजशेखर कापसे, माजी प्रांतपाल लायन डॉ. वेंकटेश यजुर्वेदी यांच्याहस्ते लायन मिडटाऊन सोलापूर अध्यक्ष गंगाप्रसाद बंडेवार, डॉ. नारायणदास चंडक, डॉ. गुलाबचंद शहा, गुलाबचंद कासलीवाल, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, अशोक मेहता, डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, अरविंद कोणशिरसगी, जितेंद्र दोशी, अक्कलकोट लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित दुधनी लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष जोगदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सिद्धारामेश्व मंदिर परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आले. त्यानंतर ध्वजवंदन आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा परिचय सोलापूर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष राजेंद्र शेद्रे यांनी करून दिली.

यावेळी सोलापूर मिडटावून लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. अजित जोशी, आनंद गणेश परकर, डॉ. रवींद्र दासरी, राजेंद्र शेंद्रे, अक्कलकोट लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित, शिवशरण खूबा, विठ्ठल तेली, एम. के. पाटील, आझम शेख, महेश नळे, दुधनी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी, कोषाध्यक्ष शिवराज गुळगोंडा, सचिव प्रशांत लोणी, काशिनाथ गाडी, रामचंद्रप्पा बिराजदार, लक्ष्मीपुत्र पाटील, मल्लिनाथ तुप्पद, मल्लिनाथ येगदी, चंद्रकांत धल्लू, प्रदीप हबशी, बसवराज बीदनुर उपस्थित होते.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!