ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट तालुक्यात दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.मृग…

अक्कलकोटच्या नवीन बसस्थानकाला मुहूर्त कधी ?निधी मंजूर होऊनही कामाचा पत्ता नाही

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१२ : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील बसस्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कामाला सुरुवात नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.त्यामुळे आता नेमके सुसज्ज…

वागदरीच्या विकासासाठी विविध योजनेतून ६५ लाखांचा निधी, जिल्हा परिषद सदस्य तानवडे यांचे प्रयत्न

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२०-२१ या वर्षात ६५ लाख रूपयेचा निधी मंजुर झाल्याची माहिती वागदरी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली आहे. वागदरी येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित निधी मंजुरी…

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड चळवळ गरजेची : डॉ.राजीमवाले

अक्कलकोट,दि.११ : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन शिवपूरी विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज विश्वनगरीत डॉ.राजीमवाले यांच्या…

‘अखेर धोत्री गावातील वीज पुरवठा पूर्ववत’ सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश;…

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील धोत्री गावाला होणारी वीज पुरवठा गेली अनेक दिवसापासून अनियमित होत होता. त्यासंबंधी गावातील युवा कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला होता व सदर तक्रारीची दखल घेत "विश्वन्यूज…

सेवानिवृत्ती निमित्त प्रदीप कुलकर्णी यांचा सत्कार

दुधनी : येथील कै.मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी हे २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त संस्थेचे प्रतिनिधी चंद्रकांत म्हेत्रे यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने शाल…

अक्कलकोट तालुक्यात रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टिंग मोहीम सुरु, २६ जूनपर्यंत राहणार मोहीम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या काही अंशी कोरोना नियंत्रणात आला आहे. अशा स्थितीमध्ये गावोगावी रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सध्या कोरोना पाॅजिटिव्ह रुग्ण संख्या व…

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात, बालविकास प्रकल्प विभागाची टीम…

अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट पंचायत समिती बालविकास प्रकल्प विभागाच्यावतीने कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने तालुक्यातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणी सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी…

अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा दवाखाना सुरू करण्याची मागणी

अक्कलकोट, दि.८ : कोरोना व अन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा दवाखाना सुरू करण्याची मागणी अक्कलकोट शहर व तालुका एमआयएम पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.  सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या…

पोटासाठी आयुष्यभर बायकापोरांना सोबत घेऊन भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवाना सरकार लसीकरण कधी करणार ?…

अक्कलकोट :  देशात सध्या कोरोनाने प्रचंड हाहाकार उडाला असल्याने कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात मृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकजणांना भिती सतावत आहे.  सध्या शासनाकडून लसीकरण चालू आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस अत्यंत अल्प…
Don`t copy text!