ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

दुधनीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, भाजीपाला खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी

गुरुशांत माशाळ, दुधनी दि ०४ :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात आठवडी बाजार न घेण्याचे आदेश दिले होते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. परंतु या आदेशाची…

लोकसहभागातून सलगरमध्ये उभारले पहिले कोव्हिडं केअर सेंटर

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोव्हिडं केअर सेंटरमुळे रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल, अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक गावात होण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन…

टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुधनीत तीन व्यापाऱ्यांवर कारवाई; कारवाई आणखी तीव्र करणार :…

अक्कलकोट, दि.३ : राज्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन असतानाही दुकाने उघडल्या प्रकरणी दुधनी (ता. अक्कलकोट) येथे तीन व्यापाऱ्यावर नगरपरिषदेने कारवाई केली आहे.चोरून जर दुकान कुणी उघडे ठेवत असेल तर यापुढे त्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा…

महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठीही कोरोना लस उपलब्ध करा,मिलन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.३ : सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याची…

अक्कलकोटमध्ये कोरोनामुळे एक दिवसाड पती-पत्नीचा मृत्यू, गाढवे कुटुंबावर शोककळा

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहाय्यक धनंजय गाढवे यांच्या आई - वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.त्यामुळे तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट येथील पुकाळे प्लॉटमध्ये…

कुरनूरच्या मोरे प्रतिष्ठानने दिले कोव्हिडं सेंटरला १० फायर सिलेंडर, सामाजिक बांधिलकी जपण्याचा…

अक्कलकोट, दि.३० : लोकनेते स्व.ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान कुरनूर यांच्यावतीने अक्कलकोट येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरला दहा फायर सिलेंडर देण्यात आले.शुक्रवारी ,अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी…

अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र १०० ऑक्सिजन बेडची सोय करा, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते बळोरगी यांची मागणी

अक्कलकोट, दि.३० : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात देखील नगरपालिकेच्यावतीने स्वतंत्र उपाययोजना होणे आवश्यक असून किमान शंभर ऑक्सीजन बेडची व्यवस्था पालिकेकडून करण्याची मागणी नगरपालिकेचे विरोधी…
Don`t copy text!