ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट वटवृक्ष मंदीरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा; मंदीर बंद असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट, दि.१४ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.…

कुरनूर येथील शिबिरात ५८ जणांचे रक्तदान; पाडव्याच्या मुहूर्तावर सरपंच व्यंकट मोरे यांचा उपक्रम

अक्कलकोट, दि.१४ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कुरनूर ग्रामपंचायत आणि व्यंकट मोरे युवा मंचच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले.कोरोना महामारीच्या संकटामुळे जगात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशावेळी जगात रक्ताचा…

विद्यार्थ्याच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे लागला शोध !

अक्कलकोट ,दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपक्रम लोकोपयोगी ठरला आहे.याद्वारे विद्यार्थ्याच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा फुटेजद्वारे शोध लागला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बोरगाव येथे दि.९…

कोव्हिडंमुळे अक्कलकोट आगाराच्या एसटी चालकाचा मृत्यू,भीतीचे वातावरण, बेस्टच्या ड्यूटया रद्द करण्याची…

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट एसटी आगारातील एका चालकाचा मृत्यू कोव्हिडंमुळे झाल्याने मुंबई बेस्ट परिवहनच्या ड्यूटया रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.अक्कलकोट एसटी आगारातील काही कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये…

लोकनेते ब्रम्हानंद मोरे यांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी,५२ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे लोकनेते कै.ब्रह्मानंद मोरे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त ५२ जणांनी रक्तदान केले.यावेळी गावातील गोरगरीब व गरजू नागरिकांना धान्य वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावर्षी कोरोना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वागदरीची श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.७ : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान महाराष्ट्र मराठवाडा व कर्नाटक सिमेलगत भागात प्रसिद्ध…

लॉकडाउनला दुधनीतील व्यापाऱ्यांचा विरोध; मुख्याधिकारी वाळुंज यांना दिले निवेदन

गुरुषांत माशाळ, दुधनी दि. ६ एप्रिल : दुधनी शहरातील व्यापाऱ्यांनी अंशतः लॉकडाउनला विरोध दर्शविले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनांबरोबर कापड दुकान, स्टेशनरी दुकान, फुटवेअर,भांडयाची दुकाने आणि इतर छोट्या-मोठ्या दुकाने कोरोनाचे सर्व नियम…

अक्कलकोटमध्ये उद्यापासून शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोटमध्ये आजपासून शासनाच्या नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्या पासुनच या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली…

राज्य सरकारच्या कडक निर्बंधास अक्कलकोटच्या व्यापार्‍यांचा विरोध

अक्कलकोट, दि.५ : राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे निबंध माला अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.याबाबत व्यापाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. गेल्या २१ मार्च पासून लाॅकडॉउनमध्ये आर्थिक स्थिती ढासळलेली आहे.…
Don`t copy text!