Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
संगणक परिचालकांचा प्रश्न विधानसभेत मांडणार : आमदार सचिन कल्याणशेट्टी
मुंबई,दि.४ : राज्य संगणक परिचालक संघटनेच्या विविध मागण्यांचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
मुंबईतील आमदार निवासात अक्कलकोट तालुका संघटनेचे अध्यक्ष…
शेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्नांवर आमदार सचिन कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.४ : आघाडी सरकारच्या बदललेल्या फळ पीक विमा योजनेतील निकषामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार १५० शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.हा जीआर त्वरित बदलावा यासह मागेल त्याला शेततळे योजनेचे शेतकऱ्यांचे पैसे…
बोरगाव दे येथे चौका – चौकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित, स्मार्ट व्हिलेजची संकल्पना यशस्वी
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही बसवून गावाचे चित्र बदलले आहे.यामुळे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना यशस्वी झाली असून या गावात विकास कामेही अनेक झाली…
हिळळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अप्पाशा शटगार यांची तर उपसरपंचपदी सलीम मुजावर यांची निवड
अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी अप्पाशा शटगार यांची तर उपसरपंचपदी सलीम मुजावर यांची निवड करण्यात आली. सरपंच निवडीनंतर एकच जल्लोष करण्यात आला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत…
इंगळगी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा! सरपंचपदी लक्ष्मी वळसंगे बिनविरोध
दक्षिण सोलापूर, दि. 26- इंगळगी ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली असून सरपंचपदी आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या गटाच्या लक्ष्मी विद्याधर वळसंगे यांची तर उपसरपंचपदी गोदावरी प्रधान गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक…
तानवडे यांच्या पुढाकाराने जि.प कडून नागम्मा बजेला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर
अक्कलकोट,दि.२८ : राज्यस्तरीय बांबु उडीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील नागम्मा बजे हिला केवळ फायबर पोल नसल्याने आसाम येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले नाही.निदान भविष्यात तरी तिला या खेळात प्राविण्य प्राप्त…
काझीकणबस सरपंचपदी सिद्धराम धर्मसाले तर उपसरपंचपदी दत्तात्रय मुनाळे यांची निवड
अक्कलकोट, दि.२८ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत काझीकणबस सरपंचपदी सिद्धराम धर्मसाले तर उपसरपंचपदी दत्तात्रय मुनाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एन एस शिंदे,तलाठी समाधान काळे, ग्रामसेवक गुरव यांनी…
बोरी उमरगे ग्रामपंचायत सरपंचपदी निलाबाई बिराजदार
अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड करण्यात आली. यात सरपंचपदी श्रीमती निलाबाई तात्यासाहेब बिराजदार तर उपसरपंच बसवराज साखरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई नागेश…
जि.प सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते मुस्लिम समाज मंदिरचे भूमिपूजन
अक्कलकोट,दि २८ : जिल्हा परिषद सोलापूर बांधकाम विभाग व जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या जि.प सेस फंडातून शिरवळवाडी येथील मुस्लिम समाज मंदिर बांधण्यासाठी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.या कामाचे भूमिपूजन वागदरी गटाचे जि. प सदस्य…
वटवृक्ष मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साध्या पध्दतीने साजरा
अक्कलकोट,दि.२८ : अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात परंतू अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख…