Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
तानवडे यांच्या पुढाकाराने जि.प कडून नागम्मा बजेला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर
अक्कलकोट,दि.२८ : राज्यस्तरीय बांबु उडीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील नागम्मा बजे हिला केवळ फायबर पोल नसल्याने आसाम येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले नाही. निदान भविष्यात तरी तिला या खेळात प्राविण्य प्राप्त…
मी अजून थकलो नाही, स्वामी समर्थ कारखान्याचा पुढचा हंगाम सुरू करून दाखवणार : माजी आमदार सिद्रामप्पा…
अक्कलकोट, दि.२८ : मी अजून थकलो नाही,शेतकरी केंद्रबिंदू मानून तालुक्यात कार्यरत राहिलो आहे. सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलो. माझे वय ८० वर्ष असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत…
गुरू प्रतिपदेनिमित्त वटवृक्ष मंदिरात फुलांची सजावट
अक्कलकोट दि.२८ फेब्रुवारी - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात साजरा होणारा श्री गुरूप्रतिपदा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे.
आज गुरूप्रतिपदेनिमीत्त येथील वटवृक्ष मंदीरास विविधरंगी आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील स्वामी भक्त…
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला मराठी राजभाषा दिन
अक्कलकोट दि,२७-विश्वगुरू म.बसवेश्वर साहित्य परिषद,महाराष्ट्र यांच्यावतीने आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राज भाषा गौरव दिन उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
बनजगोळ रोड,माणिक…
अक्कलकोट मसाप तर्फे मराठी राजभाषा दिन साजरा
अक्कलकोट,दि.२७ : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोट व श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वि.वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त कुसुमाग्रज…
गुरववाडीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई पुजारी तर उपसरपंचपदी जगदेवी स्वामी यांची निवड
अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई पुजारी तर उपसरपंचपदी
जगदेवी स्वामी यांची निवड करण्यात
आली. निवडीनंतर पुजारी गटाने एकच जल्लोष केला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सात पैकी चार…
…..अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी फेटा बांधून घेतला ! आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांच्या…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२७ : प्रत्येकाला इच्छा, आकांक्षा आणि ध्येय असते परंतु हे स्वतःपुरते ठीक आहे आपण आमदार व्हावे,मंत्री व्हावे पण आपला एक सहकारी माणूस आमदार व्हावा, यासाठी फेटा बांधून न घेणारा नेता काही औरच असेल ना.होय ही घटना आहे…
दोड्याळ ग्रामपंचायतिच्या सरपंचपदी विमल गव्हाणे तर उपसरपंचपदी काशिनाथ हळगोदे यांची निवड
अक्कलकोट - दोड्याळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.विमल विलास गव्हाणे व उपसरपंचपदी काशिनाथ निलप्पा हळगोदे यांची बिनविरोध निवड झाली.यामुळे विलास गव्हाणे यांची 35 वर्षाची सत्ता अबाधित राहिली.ग्रामपंचायत निवडणुकीत गव्हाणे पॅनलने वर्चस्व मिळवले…
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सुफी संत शेख निरुद्दीन चिश्ती यांना…
अक्कलकोट, दि.२७ :
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा टेस्ट कोरोना पॉजिटिव आल्याने अक्कलकोट शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने थोर सूफी संत शेख नुरूद्दीन चिश्ती यांना चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.
माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम…
पितापूर सरपंचपदी मोहसीना सगरी तर उपसरपंचपदी सदाशिव पांढर
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील पितापुर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहसीना सगरी यांनी मालनबी नदाफ यांचा एका मताने पराभव केला सरपंच आणि उपसरपंच पदांची निवड सगरी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.…