Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
धक्कादायक ! माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे कोरोना पॉझिटिव्ह
दुधनी,दि.२५ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाली आहे.या संदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली आहे.माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आपल्या कार्यकर्त्यांसाठी संदेश पाठविले आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे…
मैंदर्गी येथील रक्तदान शिबिरात 44 जणांचे रक्तदान
अक्कलकोट,दि.२४ : छत्रपती शिवरायांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त छत्रपती प्रतिष्ठान, मैंदर्गी यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मैंदर्गी नगरपरिषद सभागृहात रक्तदान शिबीराचे उद्घाटन स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाचे मुख्य…
पुर व अतिवृष्टीने नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १५ कोटी निधी : आमदार सचिन…
अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात यावर्षी झालेल्या पावसाळ्याच्या शेवटी खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती.परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले त्याने ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली…
अरे बाप रे … हे काय आता ! कलबुर्गी जिल्हा प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक
सोलापूर, दि. २३ : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी करुनच प्रवेश करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी नागरिकांना केले आहे. कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असल्याशिवाय जिल्ह्यात…
कर्नाटकात जाणार्यांना धक्का, कोरोना टेस्ट रिपोर्ट शिवाय ‘नो एन्ट्री’ दुधनी जवळील प्रकार
गुरुराज माशाळ
दुधनी,दि.२३ : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. दुधनीपासुन जवळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सिन्नुर गावाजवळील कर्नाटकच्या हद्दीत बळुर्गी गावाच्या सीमेवर कर्नाटक…
बाप रे … अक्कलकोटमध्ये हे काय आंदोलन ! मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहरातील विविध विषयांना घेऊन सोमवारी अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले . शहरातील एवन चौक येथील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करणे,कारंजा चौकीतील तारा माता उद्यानाचे…
अक्कलकोट शहरात वृक्ष संगोपन कार्यात डॉ. शहा यांचे कुटुंब अग्रेसर
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट शहरात वक्षारोपण करुन ते मोठे होईपर्यंत पाण्यासह व्यवस्थित जोपासण्यात डॉ. शहा कुटुंब अग्रेसर आहे, असे मत दि. लक्ष्मी को-आॅप. सहकारी बॅंकेचे संचालक विरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
श्री छत्रपती शिवाजी…
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन
अक्कलकोट,दि.२० - तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी…