ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

महिलांनी आत्मनिर्भर होऊन राजकारणात यावे : पाथरकर

अक्कलकोट : महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारण बरोबरच राजकारणात उत्तुंग भरारी घेऊन गुरव समाजाचे अभिमान वाढविलेली ज्योती फुलारी यांचे अनुकरण समाजातील महिलाभगिनींनी करावा,असे आवाहन सोलापूर जिल्हा गुरव समाजचे अध्यक्षा वर्षाताई पाथरकर यांनी केले.…

अक्कलकोट तालुक्यात पल्स मोहिम यशस्वी,२८८ केंद्रावर राबली आरोग्य यंत्रणा

अक्कलकोट,दि.३१ : शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ रविवारी अक्कलकोट तालुक्यात करण्यात आला.शहर आणि तालुक्यात मिळून ३२ हजार ९६४ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. पाच वर्षांच्या आतील…

शिवनिर्मल ऑर्थोच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उद्या अक्कलकोटमध्ये महिला आरोग्य शिबिर

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील सुप्रसिद्ध शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी दिली. हे शिबिर उद्या (सोमवारी)…

सुनंदा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर दुधनीत अंत्यसंस्कार

दुधनी दि.३० : सोलापुर जिल्हा समता परिषदेचे माजी अध्यक्ष दुधनी आडत व भुसार व्यापारी असोशियसनचे सद्स्य मल्लिनाथ सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे पत्नी सुनंदा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.…

राम मंदिर निधी समर्पण अभियानात आमदार कल्याणशेट्टी यांचा सहभाग,१ लाख ५१ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द

अक्कलकोट, दि. ३० : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांनीही आपला सहभाग नोंदवित १ लाख ५१ हजार रूपयांचा धनादेश समर्पित केला. आमदार कल्याणशेट्टी…

अक्कलकोट येथे मातोश्री कन्स्ट्रक्शनचा शुभारंभ

अक्कलकोट,दि.२९ : अक्कलकोट येथील युवा इंजिनिअर पुष्पक जाधव यांच्या मातोश्री कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात चांगली घरे निर्माण होतील,असा विश्वास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केला.चांगल्यात…

दुधनीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

दुधनी : अक्कलकोट  तालुक्यातील दुधनी येथील नगरपरिषद, गांधी चौक, म्हेत्रे प्रशाला, परमशेट्टी हायस्कुल, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद शाळांमध्ये ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दुधनी येथील नगर परिषदेत…

‘कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेस’ अक्कलकोटच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करेल ; आ. सचिन…

अक्कलकोट :  ''डिझिटल इंडियाच्या दुनियेत  "कालिका ऑनलाईन मल्टीसर्व्हिसेसने " अक्कलकोटच्या ग्राहकांना उत्तम व तत्पर देऊन विश्वास संपादन करेल याची खात्री आहे '' असे उदगार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी काढले. अक्कलकोट लक्ष्मी मार्केट…

अक्कलकोट तालुक्यात ११७ पैकी ३४ गावात येणार महिलाराज

अक्कलकोट : निवडणुकीची रणधुमाळी संपताच अक्कलकोट तालुक्यात  बुधवारी ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीत ३४ ग्रामपंचायतीवर  महिलाराज आले आहे. तर ३३ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले…

मैंदर्गीत उपोषणाला बसलेल्या युवकांच्या लढ्याला अखेर यश,भूमी अभिलेखचे लेखी पत्र

दुधनी,दि.२७ : मैंदर्गी शहराचे २०१० ते २०१२ या कालावधीत भुमी अभिलेख कार्यालयामार्फत खाजगी कंपन्यांकडून सदोष सिटी सर्व्हे करण्यात आले होते. सनद दुरूस्तीसाठी व फेर सिटी सर्वे भुमीअभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही काम होत…
Don`t copy text!