Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा
सोलापूर,दि.11: जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. बैठकीला…
बिनविरोध गावांना दिलेला निधीचा शब्द पाळणार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची स्पष्टोक्ती
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट मतदारसंघात एकुण चौदा गावाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत यापूर्वी मी बिनविरोध गावांना १५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार या गावांना दिलेला शब्द मी पाळणार आहे,असे आमदार…
अक्कलकोट शरण मठातील जयंती महोत्सव कार्यक्रम रद्द
अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट येथील श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजीचा १५९ वा जयंती महोत्सव १२ जानेवारी रोजी असून तो यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आला आहे. महोत्सव रद्द झाल्याची माहिती…
दुधनीत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड
दुधनी (गुरुराज माशाळ) : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील दुधनी नगर परिषदेच्या विविध समिती सदस्य व सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजयकुमार…
पत्रकारांनी निर्भिड व निपक्षपातीपणे समाजामधील होत असलेला अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे
अक्कलकोट (प्रतिनिधी):- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात…
अक्कलकोट नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी जाहीर
अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट
नगरपरिषदेच्या यावर्षीच्या विविध विषय समित्यांच्या निवडी बुधवारी पार पडल्या. यामध्ये सहा समित्यांपैकी पाच भाजप तर एक समिती काँग्रेसला देण्यात आली.या
निवडी बिनविरोध करण्यात आल्या. पीठासन अधिकारी तथा…
स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त १०८ जणांचे रक्तदान,
अक्कलकोट, दि.६ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी व्हाईस
चेअरमन काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात १०८ जणांनी रक्तदान केले.या उपक्रमाला…
‘या’ कारणांमुळे हंजगीत फेरनिवडणूक लागणार !
अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्या पासून गावकरी एकत्रित येऊन गाव बिनविरोध काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होता.वारंवार गाव बैठक घेऊन सर्वानुमते गावात निवडणुक न लावण्याचा एकमुखी निर्णय झाला…
डॉ. शहाज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : कौटगीमठ ; वृक्षारोपणाने केला नववर्षाचा प्रारंभ
अक्कलकोट,दि.५ : समाजातील वंचित, दुलऀक्षित, निराधार मुलां-मुलीसाठी कपडे वाटणे,दिवाळी सणात दरवषीऀ फराळ वाटणे, भर उन्हाळ्यात पशुपक्षासह माणसांसाठी पाणपोईची व्यवस्था, महिला सक्षमीकरणाविषयी जनजागृती,सांस्कृतिक कार्यक्रम व वॄक्षारोपणाचे…
भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त उद्या हन्नुर येथे विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या
चौथ्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…