मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

अक्कलकोट शरण मठातील जयंती महोत्सव कार्यक्रम रद्द

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट येथील श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजीचा १५९ वा जयंती महोत्सव १२ जानेवारी रोजी असून तो यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आला आहे. महोत्सव रद्द झाल्याची माहिती संस्थेने दिली आहे.यंदाची जयंती साध्या पद्धतीने शरण मठाचे मठाधिश श्री सदगुरु चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी यांच्या हस्ते पूजा करून पार पाडण्यात येणार आहे.
सदर दिवशी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.तरी दर्शनासाठी मंदिराकडे कोणीही भाविकांनी येऊ नये,असे आवाहन शरण मठाचे चेअरमन माणिकराव निलगार यांनी प्रसिद्ध पत्राद्धारे कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment