Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोटचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची बदली; वारंवार बदल्यामुळे शहरातील विकास कामाचा खेळखंडोबा
अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोटचे मुख्याधिकारी
गणेश शिंदे यांची श्रीरामपूरला बदली झाली आहे. तीन महिन्याच्या आतच शिंदे यांची बदली
झाल्याने अक्कलकोट शहरामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट नगरपालिकेत…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिर समितीने घेतला ‘हा’…
अक्कलकोट,दि.२३ : श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रय यांची दत्त जयंती यंदा २९ डिसेंबर रोजी होत आहे.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी वर्षाखेर व १…
सौरभ आष्टे यांची युवासेना सोशल मीडिया सेलपदी नियुक्ती
सोलापूर, दि.२३ : युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश कदम आणि युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या मेळाव्यात सौरभ आष्टे यांची युवासेनेच्या सोशल मीडिया सेल अधिकारीपदी…
वागदरी मतदारसंघातील बिनविरोध गावांसाठी तानवडे यांचा विकास निधी जाहीर
अक्कलकोट, दि.२३ : वागदरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य
आनंद तानवडे यांनी आता त्यांच्या मतदारसंघातील गावाची निवडणूक बिनविरोध झाल्यास ५ आणि १० लाखाचा विकास निधी जाहीर केला आहे.
कोरोनाची महामारी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव व नागरिक…
अन्नछत्र परिसरातील विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान : ना. शंभूराजे देसाई
अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पूत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भाविकांकरिता केलेल्या विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान मिळत…
नामवंत हॉटेल व्यवसायिक व उद्योगपती महिबूब शेख यांचा सेनेत प्रवेश
अक्कलकोट (प्रतिनिधी) : तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील नामवंत हॉटेल व्यवसायिक व उद्योगपती महिबूब शेख यांनी ना.शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे बुधवारी शिवसेनेत आपल्या समर्थकांसह प्रवेश केले.
ना.शंभूराजे देसाई हे सोलापूर…
सर्जेराव जाधव जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये शुक्रवारी कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२३ : थोर समाजसेवक कै.सर्जेराव जाधव यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट,विमलाबाई जाधव न्यास आणि फत्तेसिंह शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या (शुक्रवारी) २५ डिसेंबर रोजी अक्कलकोटमध्ये…
अक्कलकोटमधील बिनविरोध ग्रामपंचायतींना आमदार कल्याणशेट्टी देणार १५ लाखांचा निधी
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण गावात वाद विवाद देखील निर्माण होतात.त्यामुळे बऱ्याचदा गावाच्या विकासावरती परिणाम…
‘गाथा स्वामी समर्थांची’ मालिका लवकरच भाविकांच्या भेटीला
अक्कलकोट, दि.२२ : आपल्या अक्कलकोट नगरीतून प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने अक्कलकोटच्या सुपुत्रांनी निर्माण केलेली व लिहिलेली स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेली" गाथा स्वामी समर्थांची" ही मालिका लवकरच…
विनोद मदने यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड
अक्कलकोट : अक्कलकोट शहर युवासेनेच्या प्रमुख पदी युवानेते विनोद मदने यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना राज्यकार्यकारणी सदस्य व युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांनी रविवारी सोलापूर येथे युवासेनेची नविन पदाधिकार्यांची निवड जाहीर…