Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
वीज बिल माफीसाठी रिपाइंचे तहसिल कार्यालयावर निदर्शने आंदोलन
अक्कलकोट (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार डॉ रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस माजी मंत्री राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली…
जय हिंदने शेतकऱ्यांचा विश्वास कमावला ; माने-देशमुख
अक्कलकोट : देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक असते.शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या…
कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार उद्या अक्कलकोट दौऱ्यावर ; ‘या’विषयावर महत्त्वाची…
अक्कलकोट, दि.११ : पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत - जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट दौऱ्यावर…
अन्नछत्र मंडळाचे शिवसृष्टी दालन भक्तांच्या सेवेत रुजू
अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जगात प्रथमच कोरीव कलेतून साकारलेल्या धातुचित्र, शिल्पकला…
भाजपच्या वीजबिलाविरोधातील होळी आंदोलनाला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद
अक्कलकोट : भाजपच्या राज्यव्यापी सुरू असलेल्या सरकारच्या वीज बिलाच्या संदर्भातील आंदोलनाला अक्कलकोटमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला.सोमवारी, अक्कलकोट येथील एमएसईबी कार्यालय जवळ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन…
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाटीकेतील अत्यंत प्रेक्षणीय दृश्ये ; क्लिक करा आणि पहाच … !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.११ : कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद होती.अखेर सरकारने दोन दिवसांपूर्वी ती सुरू केली आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर आणि स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे…
जेऊरच्या श्री काशीविश्वेश्वरांची यात्रा साधेपणाने साजरी
अक्कलकोट : जेऊर,ता.अक्कलकोट येथील दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा ग्रामदैवत श्री काशीविश्वेश्वर रथोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात येऊन यावेळी साधेपणाने साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लाखभर भाविक दरवर्षी उपस्थिती…
करजगी येथे आढळला नऊ फुटाचा दुर्मिळ अजगर !
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता नऊ फुटाचा अजगर साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
यानंतर नेचर कॉन्झर्वेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली आणि ग्रामस्थांचे प्रबोधन करत…
अन्नछत्र मंडळाची श्री स्वामी समर्थ वाटिका भाविकांसाठी खुली
अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी कार्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे करीत आहेच मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 8 महिने न्यास पूर्णपणे बंद होते. मात्र न्यासाकडून फुलविलेली ‘श्री स्वामी समर्थ…
अक्कलकोटमध्ये रमाई आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळेना !…
अक्कलकोट,दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० साली मंजूर झालेल्या ११९ लाभार्थी यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी वितरीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु…