Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत अक्कलकोटमध्ये दीडशे प्रकरणे मंजूर
अक्कलकोट, दि.२६ : कोविंड -१९ आणि संचारबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली असून त्याअंतर्गत अक्कलकोट शहरात दीडशे प्रकरण मंजूर झाले आहेत.यामुळे फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण…
ग्रामीण भागातील जनतेने टेस्टिंगसाठी पुढे यावे
अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाला न घाबरता टेस्टिंग साठी पुढे यावे आणि तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील सलगर…
सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात 65 टक्के पाणीसाठा
अक्कलकोट, दि.२६: अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणात शनिवारी सकाळी 65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती बोरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या आठ दिवसापासून बोरी आणि हरणा नदी लाभक्षेत्रात जोरदार…
सततच्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत
सततच्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत,
नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
अक्कलकोट तालुक्यात बुधवारी सात रुग्ण पॉझिटिव्ह
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रॅपिड अँटीजन टेस्टमधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९८६ झाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कडबगाव २, समतानगर ३, चपळगाव १, खासबाग अक्कलकोट १ अशा सात…
अक्कलकोट तालुक्यात मंगळवारी नऊ रुग्ण आढळले
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.हे रुग्ण रॅपिड अँटीजन टेस्टमधून आढळल्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षाने दिली आहे.
यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९७९ झाली आहे. यात…
कुरनूर (बोरी) धरण ५० टक्के भरले
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० टक्के भरले आहे.त्यामुळे तालुकावासियांच्या धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरून वाहू…
आरक्षणाच्या मागणीसाठी अक्कलकोटमध्ये मराठा समाज रस्त्यावर
अक्कलकोट,दि.२१ : मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या पाठिंब्यामुळे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
सोमवार बाजारचा दिवस असतानादेखील कडकडीत बंद पाळून सर्व समाज घटकांनी मराठा आंदोलनाला…
अक्कलकोट तालुका बंदला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा
अक्कलकोट,दि.१९ : सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या २१ सप्टेंबरच्या अक्कलकोट
बंदला सर्व पक्षीय पाठिंबा जाहीर करण्यात आला.
सर्जेराव जाधव सभागृहात झालेल्या सभेत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…
कोरोना रुग्णांच्या समस्या तातडीने सोडवा
अक्कलकोट,दि.१९: सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिडं १९ साठीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी अपुऱ्या पडत असलेली समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली आहे.…