ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

मोहोळ तालुक्यात मतदान यंत्रावरून संभ्रम; आयोगाचे स्पष्टीकरण

सोलापूर : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.…

खडकाळ जमिनीवर उभे राहतेय हिरवे स्वप्न : सोलापुरातील शेतकऱ्यांचा जंगलनिर्मितीचा निर्धार

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथे एक अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. खडकाळ आणि कोरड्या जमिनीवर जिथे पूर्वी केवळ झुडपे वाढत होती, तिथे आज शेतकरी प्रमोद इंगळे यांच्या पुढाकारातून जंगल…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा २२ वा हप्ता लवकरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अन्नदात्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार असून, यंदा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात…

अक्कलकोटमध्ये  स्व. अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्जेराव जाधव सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत विविध पक्षांच्या…

राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्काराने प्राचार्य सिद्धाराम पाटील सन्मानित !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी समाजप्रबोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, दुधनी येथील प्राचार्य सिद्धाराम पाटील यांना…

“धनुष्यबाणाला मत देऊ नका!” : उपमुख्यमंत्री शिंदेंचे भरसभेत धक्कादायक वक्तव्य; सोलापुरात राजकीय पेच

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब आणि संभ्रम निर्माण करणारा राजकीय प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या सभांमध्ये…

विकासासाठी भाजपचा विजय आवश्यक : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी वागदरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय आवश्यक असून गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपच्या विजयाची परंपरा कायम आहे. ती परंपरा यावेळीही अबाधित ठेवण्यासाठी कोणाच्याही…

नीट परीक्षेत सोलापूरच्या डाॅ. चव्हाण दाम्पत्याचे यश

सोलापूर : प्रतिनिधी नीट (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत सोलापूरच्या डॉ. दिग्विजय-क्रांती चव्हाण या दाम्पत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. क्रांती यांनी देशात तिसरा तर त्यांचे पती डॉ. दिग्विजय विद्यानंद चव्हाण यांनी देशात ५२ वा क्रमांक…

कुरनूरमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा भरली दहावीची शाळा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील नागनाथ प्रशालेमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरल्याचा आगळावेगळा अनुभव माजी विद्यार्थ्यांनी घेतला. १९९६-९७ मधील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात…

सोलापूरच्या आकाशाला गती; मुंबई विमानसेवा रोज, तिरुपती सेवा लवकरच

सोलापूर : वृत्तसंस्था  मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोलापुरातून विमानसेवा आता गती घेत असून, येत्या आठवडाभरात सोलापूर–तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे. त्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असून, ही माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे…
Don`t copy text!