Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
हत्ती तलावाच्या संगीत कारंजासाठी आणखी पाच कोटींचा निधी मंजूर !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात सध्या वाढत असलेल्या स्वामी भक्तांचा ओघ भविष्यात आणखी वाढावा आणि आलेले स्वामीभक्त या ठिकाणी राहून अक्कलकोट शहरातील नैसर्गिक आणि धार्मिक वैविध्य अनुभवावे यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अनेक…
अक्कलकोट शहर व परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर आणि तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फटका ज्वारी पिकासह द्राक्ष बागांना बसल्याची चर्चा शेतकऱ्यांतून सुरू आहे. संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या पावसाला…
बिअर शॉपी रद्दच्या मागणीसाठी आमदार कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही हद्दीत नसताना दोड्याळ ग्रामपंचायतीने अक्कलकोट शहरालगत बिअर शॉपीला परवानगी दिल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विधानसभेत आक्रमक होताना पाहायला मिळाले. या मुद्द्यावर त्यांनी…
जनतेला होणार मोठा फायदा : सातबारा होणार आता ‘जिवंत’ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनतेला फायदा होणार असल्याची बातमी महायुती सरकारने दिली आहे. आता राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व…
हन्नूर येथे २ एप्रिल रोजी भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे बुधवार २ एप्रिल रोजी भव्य हन्नुर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमातून बळीराजाला अधिक
बळ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात…
रस्त्यात अडथळा ठरणारे राम मंदिराचे वॉल कंपाऊंड हटविले
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील मंगरूळे बायपास चौक ते ए- वन चौक रस्त्याचे काम गतीने सुरू असून या रस्ते कामात अडथळा ठरणारे श्री राम मंदिराच्या उत्तर बाजूचे वॉल कंपाऊंड पाडण्यात आले आहे. तात्काळ पुन्हा रस्त्याला जाणारी जागा सोडून नवीन…
अक्कलकोट येथे २३ मार्चला रंभापुरी जगद्गुरूंचा दर्शन सोहळा आणि धर्मसभा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जेऊर रोड अक्कलकोट येथील संस्थान हिरेमठ शिवगिरी समर्थ नगर येथे येत्या २३ मार्च रोजी श्रीमद रंभापुरी वीरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशीकेंद्र शिवाचार्य यांची…
कर वसुलीसाठी जेऊर ग्रामपंचायतीचा अनोखा फंडा !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अनेकदा ग्रामपंचायतीने वारंवार दवंडी पिटवून किंवा जनजागृती करूनही ग्रामपंचायतीची कर वसुली होत नाही अशात अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने मात्र कर वसुलीसाठी यंदा अनोखा फंडा राबविला आहे.एप्रिल अखेर पर्यंत…
अक्कलकोट बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन दुकानाचे पत्रे उचकावत धाडसी चोरी !
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट बसस्थानकाच्या समोरील कालिका मोटर्स या दुकानाचे मध्यरात्री छतावरील पत्रे उचकावून चोरठयानी दुकानात प्रवेश केला व कौटर चे दोन ड्रॉव्हर फोडून 30 हजाराची रोखड पळवली, या घटनेने बस स्टॅन्ड परिसरातील व्यापारी…
सोलापुरात जागतिक ग्राहक दिन विविध उपक्रमांनी साजरा !
सोलापूर : नागनाथ विधाते
जागतिक ग्राहक हक्क दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेतर्फे आयोजित प्रदशन व जनजागृतीचे कार्यक्रम संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले. या…