ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट विद्युत विभागाचे विभाजन करून नव्या उपविभागाच्या निर्मितीस मंजुरी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गेल्या कित्येक वर्षापासून असलेली मागणी लक्षात घेऊन अक्कलकोटच्या विद्युत उपविभागाचे अक्कलकोट उपविभाग एक आणि उपविभाग दोन असे विभाजन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

अक्कलकोटमध्ये आता स्वामी भक्तांची होणार डिजिटल यंत्राद्वारे गणना

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र या गर्दीची अचूक माहिती आणि रोज येणाऱ्या भाविकांची नेमकी संख्या किती हा आकडा कळण्यासाठी अक्कलकोट…

सोलापूर : मानलेल्या भावासह प्रियकराने केला ३४ वर्षीय विवाहितेवर अत्याचार !

बार्शी : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे देखील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला…

३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा.

मुंबई : वृत्तसंस्था एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आमदार गोपिचंद पडळकर व…

आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थिती हिंदू मुस्लिम बांधावासाठी ‘ दावत ए इफ्तार’ !

अक्कलकोट : प्रतिनिधी भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्रपरिवार तर्फे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सर्व हिंदू मुस्लिम बांधावासाठी ' दावत ए इफ्तार'चे आयोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित हिंदू…

अक्कलकोटच्या कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.मुख्याधिकारी रमाकांत डाके आल्यापासून शहरात अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळत आहेत.त्यांचा वृक्ष…

दादांचा वादा : लाडक्या बहिणींना २१०० नक्की देऊ मात्र हिशोब सांभाळावा लागतो !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे कधीही बोललेले नाही. मात्र, सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती परवानगी देत नाही. परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ,” असा…

चुंगीतील अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला फटका

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक पडलेल्या या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून कुरनूर- चुंगी रस्त्यावरील…

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विरोधात काढणार मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहराच्या काही भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. वारंवार नव्या डीपीची मागणी करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याने या भागातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा…

सोलापुरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशांवर कारवाई करा

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी, नई जिंदगी भागात असलेल्या विमानतळाशेजारी तसेचदक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस येथे बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या…
Don`t copy text!