ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सोलापुरात रविवारी ‘हृदयस्पंदन’ या नव्या क्लिनिकचे उद्घाटन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.बसवराज सुतार यांच्या 'हृदयस्पंदन' या नव्या क्लिनिकचे उद्घाटन रविवारी  सकाळी १० वाजता फौजदार चावडी समोरील श्री जय भवानी मेडिकल शेजारी पार्क चौक सोलापूर येथे खासदार प्रणिती…

उद्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९वा वर्धापन दिन

सोलापूर : प्रतिनिधी  आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९ वा वर्धापन दिन उद्या (शुक्रवारी) साजरा होत आहे. त्या निमित्ताने सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुख्य इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या…

मोठी बातमी : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : प्रतिनिधी देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी…

बुलाढाण्याचा बब्या ठरला हन्नुर केसरीचा मानकरी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी उपसरपंच सागर कल्याणशेट्टी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीत खंडेश्वरी प्रसन्न ईश्वर आटोळे यांचा बाळ्या ( बारामती) व फौजी ग्रुप (बुलढाण) यांच्या बब्याने प्रथम क्रमांक पटकावित हन्नूर…

महाआरोग्य शिबिरात २५१५ रुग्णांची तपासणी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान शिबीरात २ हजार ५१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान…

सोलापूरला मंत्री बघणे अवघड आहे ; आ.देशमुखांचा घराचा आहेर !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारमध्ये छोट्या मोठ्या कारणाने नेहमीच वादाची ठिणगी व रुसवे – फुगवे चव्हाट्यावर येत असतांना आता पुन्हा एकदा सोलापूर येथे एका कार्यक्रमात तब्बल पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांनी विधान…

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : ई-बाइक टॅक्सीला परवानगी !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली असून राज्यात केवळ ई-बाइक टॅक्सीला परवानगी असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या…

सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रसिद्ध सरकारी वकील ऍड. सर्जेराव जाधव यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

अक्कलकोटमध्ये ६७ तासात २ लाख २१ हजार भाविकांची नोंद

अक्कलकोट : मारुती बावडे राज्यात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या ही नेमकेपणाने लक्षात यावी यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचा पहिला प्रयोग हा अक्कलकोटमध्ये करण्यात आला आहे.हा प्रयोग जवळपास यशस्वी…

सेवानिवृत्त प्रा. मास्टर यांचा पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी अक्कलकोट महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील निवृत्त प्राध्यापक एस. एस. मास्टर यांचा अमृत महोत्सवानिमित्त सहकारी, कुटुंबिय, मित्र परिवार व विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. पुण्यातील मांजरी येथील मिठानीन…
Don`t copy text!