ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

मैंदर्गी नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी सिद्धाराम जकापुरे व जाफर बेपारी यांची बिनविरोध निवड; १२…

मैंदर्गी प्रतिनिधी : मैंदर्गी नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत नगरसेवक सदस्यपदी सिद्धाराम जकापुरे आणि जाफर बेपारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपरिषदेच्या नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली असून, १२ जानेवारी रोजी होणाऱ्या…

२०१९ च्या जीआरमुळे पीएम किसान योजनेपासून हजारो शेतकरी वंचित

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला…

अक्कलकोट व दुधनीत उपनगराध्यक्ष निवडीचा सस्पेन्स कायम

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट व दुधनी नगर परिषदेत लवकरच उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार असून, या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावण्यास…

नागनहळळीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी घोडदौड

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन करणाऱ्या के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनहळळी येथील विद्यार्थ्यांच्या स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी…

अक्कलकोट नगरपरिषद, नगराध्यक्ष पदगृहण व उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवड १२ जानेवारीला होणार

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदगृहण सोहळा, विशेष सभा तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम येत्या १२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या…

संघर्षातूनच यश मिळते; भरमशेट्टी परिवाराच्या पाठीशी उभा राहणार

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : चपळगाव भागात भरमशेट्टी परिवाराने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत प्रथमच या भागात आलो असताना हे कार्य अतिशय जवळून पाहिले. त्यामुळे भविष्यात…

नूतन नगरसेवक मडीखांबे यांनी घेतली केंद्रीय मंत्री आठवले यांची भेट

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी अक्कलकोट नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवून प्रभाग क्रमांक चारमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवकपद…

भरमशेट्टी यांच्या स्मृतीदिनी हन्नुर येथे उद्या विविध कार्यक्रम

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. काशिनाथ भरमशेट्टी यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, जनरल सेक्रेटरी शिल्पा अरोरा…

अक्कलकोटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शहरातील मुजावर गल्ली येथे ३ जानेवारी २०२६ रोजी चंदू हिबारे यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील अन्नधान्य, रोख रक्कम, लाकडी वस्तू, स्वयंपाकाची भांडी व इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे…
Don`t copy text!