Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
“पालखी परिक्रमा” उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून प्रस्थान
अक्कलकोट वृत्तसंस्था
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून…
श्री स्वामी समर्थांच्या पालखी परीक्रमेचे आयोजन
अक्कलकोट वृत्तसंस्था
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री…
अक्कलकोट विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू
अक्कलकोट वृत्तसंस्था
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून यासाठी ३९६ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मतदान सुरू झाल आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील…
महायुती सरकारने पोहरागडच्या विकासासाठी भरीव तरतूद केली
अक्कलकोट, वृत्तसंस्था
महायुती सत्तेत आल्यानंतर सर्वच जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात विशेष करून बंजारा समाजाकडे त्यांनी लक्ष देऊन तीर्थक्षेत्र पोहरा गडच्या विकासासाठी ७०० कोटी रुपये दिले. त्यामुळे बंजारा समाजाने…
तडवळ भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सिद्धाराम म्हेत्रेंना निवडुन द्या
अक्कलकोट वृत्तसंस्था
गेल्या वेळेस साधा जिल्हा परिषद, पंचायत समिती मेंबर नसलेल्या सचिन कल्याणशेट्टी यांना आम्ही आमदार म्हणून निवडुन आणले. युवक आहे काहीतरी करील म्हणुन या तडवळ भागातुन नऊ हजार मतांची आघाडी दिली होती. पण अपेक्षा…
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेत येईल
अक्कलकोट वृत्तसंस्था
भाजपामुळे देशाला फार मोठे गंडातर आहे. हे धर्माधर्मात भांडणे लावत आहेत. महाराष्ट्रातले हे भाजपा सरकार ड्युप्लीकेट सरकार आहे. कर्नाटकात केलेल्या आँपरेशन लोटस प्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांना…
भाविकांसाठी संतोषकुमार इंगळे यांच्यातर्फे नाष्टाची सोय
अक्कलकोट वृत्तसंस्था
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्याहून अक्कलकोटकडे स्वामी समर्थ दर्शनासाठी पालखी सोहळा निघाला असून, या यात्रेत सहभागी भाविकांसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी कर्जाळ येथे…
आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ सोमवारी अमित शहा यांची जाहीर सभा
अक्कलकोट, वृत्तसंस्था
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. शहा यांच्या सभेने राज्यातील…
काँग्रेस पक्षाने काय केले नाही ते भाजपने सांगावे
अक्कलकोट, वृत्तसंस्था
भाजपाचे नुसते खोटे बोलुन कार्यक्रम चालु आहे. काँग्रेस पक्षाने काय केले असे ते म्हणतात. काँग्रेस पक्षाने काय केले नाही ते यांनी सांगावे. अधिकारी, प्रशासनावर दबाव सुरू आहे. हे चाळीस टक्केचे सरकार आहे. कर्नाटकच्या…
देगाव एक्सप्रेस योजना पूर्ण करण्यासाठी महायुतीला साथ द्या !
अक्कलकोट, वृत्तसंस्था
एकरूख उपसा सिंचन योजना मार्गी लागून एका भागाचा उजनीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आता देगाव एक्सप्रेस कॅनॉलच्या माध्यमातून दक्षिण भागातील शेतकऱ्यांचा जलसिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी आणि शाश्वत स्वरूपात मिटेल. यासाठी…