ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

प्रबोधन मंचतर्फे देशहितासाठी शंभर टक्के मतदान अभियान

अक्कलकोट वृत्तसंस्था  अक्कलकोट तालुक्यातील १३५ गावे, वाड्या वस्तीमध्ये घरोघरी जाऊन देशहितासाठी शंभर टक्के मतदान करा. जात, नेता, भाषा, क्षणिक स्वार्थाचा विचार न करता राज्याची सुरक्षा, शाश्वत विकास,आरोग्य योजना, शैक्षणिक सुविधा…

पाच वर्षात तडवळ भागाचा अनुशेष भरून काढला

अक्कलकोट वृत्तसंस्था मागच्या सत्तर वर्षात तडवळ भागात कधीही इतकी मोठे रस्त्याची कामे झाले नाहीत. तितकी कामे आम्ही महायुतीच्या सरकारच्या काळात केली. त्यामुळे तडवळ भागातून मोठ्या मताधिक्याने आपल्याला बळ मिळेल, असा विश्वास आमदार सचिन…

अक्कलकोटला चांगला पर्याय देण्यासाठी प्रयत्नशील

अक्कलकोट वृत्तसंस्था  आपण खोटे बोलणार नाही. दिशाभूल करणार नाही. तालुक्याला विकासासाठी एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न मी करतोय, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी केले. बुधवारी अक्कलकोट विधानसभा…

भाजपला जनता यावेळी थारा देणार नाही

अक्कलकोट, वृत्तसंस्था  ज्यावेळी राज्याची सत्ता भाजपच्या हातात गेली. तेव्हापासून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली हे पाप भाजपचे आहे. यावेळी जनता त्यांना थारा देणार नाही, असा विश्वास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

अक्कलकोटमध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांची जाहीर सभा

अक्कलकोट वृत्तसंस्था  २५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिल शिवाजी बंडगर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. अक्कलकोट येथील कांदा बाजार येथे राष्ट्रीय समाज…

कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी अमित शहा यांची जाहीर सभा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जिल्ह्यातील भाजप व महायुतीचे…

कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट वृत्तसंस्था  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून…

जे सत्तर वर्षात जमले नाही ते पाच वर्षात केले

अक्कलकोट वृत्तसंस्था  सत्तेत राहून जे सत्तर वर्षात करू शकले नाहीत ते आम्ही पाच वर्षात केले. विरोधकांना विकासावर बोलण्याचा अधिकारच नाही, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट मतदारसंघातील सलगर या गावात निवडणुकीच्या…

सिद्धाराम म्हेत्रे यावेळी अक्कलकोटचे आमदार असतील

अक्कलकोट वृत्तसंस्था  राजकीय वाटचालीमध्ये अनेक वेळा अपयशही येते पण हे अपयश पचविण्याची ताकद माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामध्ये आहे आणि ते यावेळी पुन्हा एकदा तालुक्याचे आमदार होतील आणि तालुका सुजलाम सुफलाम करून टाकतील, असा विश्वास…

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची उद्या अक्कलकोटला सभा

अक्कलकोट, वृत्तसंस्था  अक्कलकोट विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता कांदा बाजार अक्कलकोट येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची…
Don`t copy text!