ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

हिंदू स्मशान भूमीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ; वडार समाज बांधवांनी नगर परिषदेसमोर रचले सरण

गुरुशांत माशाळ  दुधनी दिनांक २८ जुलै २०२३ :  हिंदू स्मशान भूमीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्मशान भूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील १५ ते १६ समाज बांधवांची कोंडी झाली आहे. मात्र रस्त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही…

सर्पदंशाने कुरनूर येथे म्हैस मृत्यूमुखी

अक्कलकोट, दि.२७ : तालुक्यातील कुरनूर येथे सर्पदंशाने म्हैस मृत्युमुखी पडण्याची घटना गुरुवारी घडली आहे.गेल्या चार दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. धरण परिसर असल्याने सर्वत्र दलदल निर्माण झालेली आहे अशा स्थितीमध्ये कुरनूर येथील…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची विधानसभेत लक्षवेधी; सरकारचे वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२५ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी वर्षभरात लाखो स्वामीभक्त येत असतात. तरंगती व स्थानिक लोकसंख्या…

नियमीत वीज बिल भरणारा ग्राहक कचाट्यात : वीज चोरी करणारे मात्र मोकाट

दुधनी दि २१ : राज्यात घरगुतीसह व्यावसायिक वीज दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वीज दरवाढीचा फटका नियमित वीज बिल भरणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. अशात एखादा महिन्याचा वीज बिल आर्थिक अडचणीसह इतर कारणांमळे थकीत राहिल्यास थकीत बिल…

शिस्त,संस्कार,शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : पटेल;नागनहळळी आश्रमशाळेत सेमी वर्गाचे…

अक्कलकोट, दि.१८ : शिस्त, संस्कार व शिक्षण या त्रिसुत्रीचा अवलंब करुन वंचित विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या संस्थेमार्फत सुरू आहे,असे प्रतिपादन संस्थेचे प्रमुख जावेद पटेल यांनी केले.तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा…

चिकोडी घटनेच्या निषेधार्थ जैन बांधवांचा अक्कलकोटमध्ये मूक मोर्चा

अक्कलकोट,दि.१८ : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे प.पू.आचार्यश्री १०८ कामकुमारनंदी महाराज यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.त्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला. सकल जैन समाज, शैक्षणिक व सामाजिक…

पावसासाठी मैंदर्गी ग्रामस्थांनी लावले चक्क गाढवाचे लग्न ; जोरदार पाऊस बरसण्यासाठी वरुणराजाला साकडे !

गुरुशांत माशाळ दुधनी : सद्या राज्यात चित्र विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी…

रथोत्सव मिरवणुकीने अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ महाराज की... जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे…

गुरुपौर्णिमेदिवशी अक्कलकोटमध्ये लाखो भावीक स्वामी चरणी नतमस्तक !

अक्कलकोट,दि.३ : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी महाराज की जयच्या जयघोषात लाखो भाविकांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.दिवसभर अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दर्शन रांग किमान एक ते दीड…
Don`t copy text!