Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
माती परीक्षणाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक : आयएएस ज्ञानेश्वर पाटील; कुरनूर येथे शेतकऱ्यांसाठी…
अक्कलकोट, दि.१ : ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी पारंपारिक शेती करतात त्यांनी जर माती परीक्षण करून अभ्यासपूर्ण शेती केली तर वार्षिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्य…
अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्हचे उद्या उद्घाटन
https://youtu.be/vw5QjMyLELg
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.३१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्ह या भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार दि.१ जून रोजी…
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज – मुख्याधिकारी अतिष वाळुंज
दुधनी दि. ३१ : शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय वरील ताण कमी करण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम दरवर्षी राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी येथे बोलताना…
दुधनी नगरपरिषदतर्फे उद्या शासन आपल्या दारी उपक्रम मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांची माहिती
अक्कलकोट, दि. २९ : सर्वसामान्य जनतेची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत तसेच जनतेला विविध योजनांचे लाभ लवकर मिळावेत, यासाठी राज्य शासनामार्फत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय अक्कलकोट व दुधनी…
प्रा.धनराज भुजबळ शांत शिवयोगी राज्य भूषण पुरस्काराने सन्मानित
अक्कलकोट, दि.२८ : श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ नंदगाव यांच्यावतीने देण्यात येणारा शांत लिंगेश्वर आदर्श पैलवान पुरस्कार पैलवान प्रा. धनराज भुजबळ यांना देण्यात आला.यावेळी मठाचे मठाधिपती श्री राजेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या…
शहरात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या ; व्यापऱ्यांच्यावतीने मुख्याधिकाऱ्याना निवेदन
दुधनी दि २६ : पावसा संदर्भात दुधनीकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात दुधनी शहर आणि परिसरात रात्री ११ ते १ वाजे दरम्यान दगफुटी सदृश्य ८२ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. यामुळे भाजी पाला मार्केट परिसरातील लक्ष्मी…
रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी सर्व पक्षीय नेत्यानी पुढाकार घ्यावे – डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी
दुधनी दि. २७ : महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या दुधनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन धारकाना मोठा मनस्थाप सहन करांव लागत आहे. यातून सुटका मिळविण्यासाठी रेल्वे…
बणजगोळचा श्रेयस शिंदे प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात पहिला
अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाटील वस्तीतील विद्यार्थी श्रेयस संदिपान शिंदे हा राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात पहिला
आला आहे.जिल्ह्यात सातवा तर राज्यात दहावा…
कुरनूर येथे तहसीलच्यावतीने शासन आपल्या दारी उपक्रम ;जनतेने विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा : पवार
अक्कलकोट ,दि.२६ : मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रम उपक्रमाची सुरुवात ग्रामीण भागात झाली असून शुक्रवारी किणी मंडळातील कुरनूर…
अक्कलकोटचे कर्तव्य दक्ष डीवायएसपी राजेंद्रसिंह गौर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली
अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे. गौर यांची बदली पदोन्नतीने बदली झाली असून त्यांची नियुक्ती सहायक पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली…