Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्याचा नीती आयोगाकडून आढावा
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नीती आयोग, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्यात मागील दोन वर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाचे प्रतिनिधी तुशाबा शिंदे यांनी…
अन्नछत्र मंडळात १० दिवसांत १२ लाखांहून अधिक भाविकांना महाप्रसाद
अक्कलकोट प्रतिनिधी : सलग सुट्ट्यांमुळे पुणे, मुंबईसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटला दाखल झाले होते. या वाढत्या गर्दीचा विचार करून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. न्यासाचे संस्थापक…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीतून ट्वीट; अक्कलकोटचा देशपातळीवर उल्लेख
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मराठीतून ट्वीट करत अक्कलकोटचा उल्लेख केल्याने शहर व तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच मंजूर…
नागनहळळी आश्रमशाळेत उडगी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात
अक्कलकोट तालुका प्रतिनिधी : नागनहळळी येथील आश्रमशाळेत उडगी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव जावेद पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्रीमंत पुजारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पंडित गुरुव…
अमृत २ योजनेअंतर्गत अक्कलकोट पाणीपुरवठा योजनेची नगराध्यक्षांकडून पाहणी
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरांना ‘जल-सुरक्षित’ आणि ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकारच्या अमृत २ योजनेअंतर्गत अक्कलकोट शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची…
अक्कलकोट नगरपरिषद : स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीकडे शहराचे लक्ष
अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडीनंतर आता स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे. या दोन्ही पदांसाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना…
स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पूर्वीप्रमाणेच सातत्य ; वृत्तनिवेदिका स्वाती…
अक्कलकोट प्रतिनिधी: येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्तीला स्मरत आज येथे येऊन मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन लाभलेले समाधान अतुलनीय व संस्मरणीय आहे. अनेक वर्षांनंतर स्वामी दर्शनाचा लाभ मिळाल्याने हे दर्शन…
अक्कलकोटचा कन्नड शिक्षकांचा आवाज आता थेट महाराष्ट्राच्या व्यासपीठावर…
अक्कलकोट (प्रतिनिधी) तालुक्यातील भासलेगाव येथील प्राथमिक शिक्षक बसवराज गुरव सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती कन्नड विभागाच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सीमावर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अनेकदा…
अक्कलकोटमध्ये भक्तीचा महासागर; १० दिवसांत १२ लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद
अक्कलकोट : (प्रतिनिधी) सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक आलेले होते. त्या प्रसंगी सर्व प्राप्त परिस्थितीचा विचार करून न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व…
लोकसहभागातून दहिटणे येथे साकारला वनराई बंधारा
अक्कलकोट तालुका प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे लोकसहभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून भक्कम असा वनराई बंधारा साकारण्यात आला आहे.पाणी साठवण व भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम…